जॉब पाहिजे? बायोडाटामध्ये हे ७ शब्द वापरू नका.. मग

 जॉब मिळविण्याच्या दिशेने शिक्षण मिळविल्यानंतर पहिले पाऊल आहे आपला बायोडाटा बनविणे. एक प्रभावी रेझ्यूमे तयार करणे एक महत्त्वपूर्ण काम आहे. अशात गरजेचे आहे की तु्म्ही रेझ्युमे कसा तयार करतात. बायोडाटा तयार करताना विशेष ध्यान राखले पाहिजे. 

Updated: Dec 7, 2015, 06:50 PM IST
जॉब पाहिजे? बायोडाटामध्ये हे ७ शब्द वापरू नका.. मग title=

मुंबई :  जॉब मिळविण्याच्या दिशेने शिक्षण मिळविल्यानंतर पहिले पाऊल आहे आपला बायोडाटा बनविणे. एक प्रभावी रेझ्यूमे तयार करणे एक महत्त्वपूर्ण काम आहे. अशात गरजेचे आहे की तु्म्ही रेझ्युमे कसा तयार करतात. बायोडाटा तयार करताना विशेष ध्यान राखले पाहिजे. 

बायोडाटा तयार करण्यात काही शब्द वापरण वाचले पाहिजे. असे काही शब्द आहेत ते वाचल्यानंतर इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीचे तुमच्याबद्दल इम्प्रेशन डाऊन होते. कारण हे शब्द वारंवार वापरात येतात. त्यामुळे एक ठराविक साच्यात असणाऱ्या व्यक्ती सारखी तुमची प्रतिमा तयार होते. 

रेझ्युमे तयार करताना काही ठराविक शब्दांचा वापर करण्यात येतो, असे एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या शब्दांचा वापर बायोडाटामध्ये बिलकूल करू नये.

1. व्यापक अनुभव (Extensive experience)
2. इनोव्हेटिव किंवा प्रगतीशील (Innovative)
3. प्रेरित (Motivated) 
4. रिजल्ट ओरियंटेड (Results-oriented)
5. डायनामिक (Dynamic)
3. प्रूवन ट्रॅक रिकॉर्ड (Proven track record)
4. टीम प्लेयर (Team player)
5. जलद काम करणारा(Fast-paced)
6. प्रॉब्लम सॉल्वर  (Problem solver)
7. उद्यमी (Entrepreneurial)

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.