बिग ऑफर ! १६ हजारांचा स्मार्टफोन ९,८९९ रुपयांत

चीन मधील लीइको या कंपनीने त्यांचा नवा 4 जी स्मार्टफोन फ्लिपकार्ट लॉन्च केला आहे. उद्या पासून या स्मार्टफोनची विक्री सुरू होणार आहे.

Updated: Feb 1, 2016, 11:21 PM IST
बिग ऑफर ! १६ हजारांचा स्मार्टफोन ९,८९९ रुपयांत title=

मुंबई : चीन मधील लीइको या कंपनीने त्यांचा नवा 4 जी स्मार्टफोन फ्लिपकार्ट लॉन्च केला आहे. उद्या पासून या स्मार्टफोनची विक्री सुरू होणार आहे.

ली इकोसिस्टम टेक्नालॉजीचे मुख्य अधिकारी अतुल जैन यांनी पीटीआईला सांगितलं की ली एस1 ची  किंमत 10,999 रुपये आहे. पण एक्सिस बँकेच्या कार्डने जर तुम्ही पेमेंट केलं तर तुम्हाला तो 9,899 रुपयात मिळेल. 

या स्मार्टफोनचं उत्पादन खर्च 16,042 रूपये आहे, पण कंपनी त्याला सबसिडी किंमतीत विकत आहे. अशी माहिती जैन यांनी दिली आहे.