मुंबई : या फोटोला हात लावू नका, हा किडा तुमच्या शरीरात गेला तर तुम्हालाही हा त्रास होईल, भारतात पहिल्यांदा हा किडा पाहण्यात आला आहे असं खोटं पसवरण्यात येतंय.
(सत्य जाणून घेण्यासाठी, बातमीच्या सर्वात खाली व्हिडीओ आहे, तो नक्की पाहा)
मात्र हा किडा धोकायदायक आहे, असे कीडे कुणीही केले असले, तरी हा किडा अस्तित्वात आहे, हे खोटं आहे, तेव्हा डोक्यातून आधी काढून टाका, आणि सत्य जाणून घ्या...
१) पहिल्या फोटो | Giant water bug चावल्यानंतर तुमचा हात असा होईल, ही एक अफवा आहे. खरं तर हा खराब झालेला हात बटर, गम आणि वॅक्सने, दोन तास मेहनत घेऊन एका आर्टिस्टने बनवला आहे. मात्र या फोटोमुळे असा काही किडा असल्याच्या अफवा पसरल्या आहेत, हा मेकअप पाहण्यासाठी खालील व्हिडीओ जरूर पाहा.
Giant water bug ला थायलंडमध्ये खूप आवडीने खातात, बेकायदेशीरपणे रात्री हा किडा पकडतात, याला सुकवून तळून ही खातात. या ज्युसही करतात. हा किडा अजिबात मानवाला घातक नाहीय.
२) दुसरा फोटो | हा फोटोशॉपची कमाल असल्याचं सांगण्यात येतं...
३) तिसरा फोटो | Giant water bug ला थायलंडमध्ये खूप आवडीने खातात, बेकायदेशीरपणे रात्री हा कीडा पकडतात, याला सुकवून तळून ही खातात. या ज्युसही करतात. हा कीडा अजिबात मानवाला घातक नाहीय.