फेसबूकने DISLIKE बटण ऐवजी आणले ६ नवे इमोजी पाहा व्हिडिओ

 सोशल नेटवर्कींग साइट फेसबूकचे डिसलाइक बटण काही दिवसांपूर्वी चर्चेचा विषय बनला होता. पण आता स्पष्ट झाले आहे की हे बटण असणार नाही. फेसबूकने डिसलाइक बटण ऐवजी नवे रिअॅक्शन फिचर (इमोजी) घेऊन येत आहे. इमोजी मार्फत युजर्स वेगवेगळ्या भावना व्यक्त करू शकणार आहेत. 

Updated: Oct 9, 2015, 02:57 PM IST
फेसबूकने DISLIKE बटण ऐवजी आणले ६ नवे इमोजी पाहा व्हिडिओ title=

नवी दिल्ली :  सोशल नेटवर्कींग साइट फेसबूकचे डिसलाइक बटण काही दिवसांपूर्वी चर्चेचा विषय बनला होता. पण आता स्पष्ट झाले आहे की हे बटण असणार नाही. फेसबूकने डिसलाइक बटण ऐवजी नवे रिअॅक्शन फिचर (इमोजी) घेऊन येत आहे. इमोजी मार्फत युजर्स वेगवेगळ्या भावना व्यक्त करू शकणार आहेत. 

इमोजीमध्ये आपल्याला लाइक सोबत कोणत्याही पोस्टवर इमोशन पोस्ट करणे आता सोपे होणार आहे. फेसबूक सीईओ मार्क झुकरबर्गने एक व्हिडिओ शेअर करून या फिचरची माहिती दिली आहे. या नव्या फिचरमध्ये तुम्ही लाइक आयकॉनवर गेल्यावर सहा वेगळे स्माईली मिळणार आहेत. त्यात प्रेम, राग, मस्करी असे पर्याय उपलब्ध आहेत.

पाहू या मार्क झुकरबर्गने शेअर केलेला व्हिडिओ 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.