व्हिडिओ : पुरुषांच्या 'व्हर्जिनिटी'बद्दल मुली काय विचार करतात, पाहा...

प्रत्येक मुलीचं हे स्वप्न असतं की तिचा होणारा पती किंवा तीचा बॉयफ्रेंड, तिच्या स्वप्नातील राजकुमार हा फक्त आणि फक्त तिचाच असावा. एखाद्या व्यक्तीबरोबर आपण आपलं पूर्ण आयुष्य घालवतो तर साहजिकच आहे की त्या व्यक्तीने सर्वस्वी आपलं असावं ही अपेक्षा काही अयोग्य नाही.

Updated: Dec 4, 2014, 06:36 PM IST
व्हिडिओ : पुरुषांच्या 'व्हर्जिनिटी'बद्दल मुली काय विचार करतात, पाहा...  title=

मुंबई : प्रत्येक मुलीचं हे स्वप्न असतं की तिचा होणारा पती किंवा तीचा बॉयफ्रेंड, तिच्या स्वप्नातील राजकुमार हा फक्त आणि फक्त तिचाच असावा. एखाद्या व्यक्तीबरोबर आपण आपलं पूर्ण आयुष्य घालवतो तर साहजिकच आहे की त्या व्यक्तीने सर्वस्वी आपलं असावं ही अपेक्षा काही अयोग्य नाही.

पण, आजची पिढी 'व्हर्जिनिटी'बद्दल काय विचार करते... विशेषत: मुली त्यांच्या आयुष्यात एखाद्या पुरुषाला स्थान देण्याअगोदर त्याच्या 'व्हर्जिनिटी'बद्दल काय विचार करतात... हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेलाय... 

चला, तर पाहुयात... 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.