care

Relationship Tips : जोडीदारासोबतचं तुमचं नातं किती मजबूत आहे? या 5 टिप्सने ओळखा

Check Partner Compatibility : नातं हे विश्वासावर अवलंबून असतं. पण हा विश्वास किती आहे आणि आपलं नातं किती काळ टिकून राहिल हे ओळखणे अनेकदा कठिण होते. अशावेळी 5 टिप्सवरुन ओळखा नात्यातील शुद्धता. 

Mar 16, 2024, 03:49 PM IST

अशी घ्या तुमच्या घरातील रोपांची काळजी...!

बहुतेक लोकांना टेरेस किंवा बाल्कनीत सुंदर गार्डन असावं त्यात सुंदर झाडं असावी असं अनेकदा वाटतं. आपल्यापैकी बरेचजण फावल्या वेळामध्ये झाडं लावण्याचा छंद जोपासतात. मात्र लावलेल्या झाडाची योग्य काळजी न घेतल्यास कालांतराने ते झाड मरते. आपल्या दररोजच्या जबाबदाऱ्या पार पाडतानाही आपण झाडांची काळजी घेऊ शकतो.

Feb 15, 2024, 10:57 AM IST

'या' गोष्टींपासून Smartphone ठेवा दूर, नाहीतर होईल हजारोंच नुकसान

'या' गोष्टींपासून Smartphone ठेवा दूर, नाहीतर होईल हजारोंच नुकसान 

Nov 29, 2023, 11:12 AM IST

Health Tips : रोज एक सफरचंद खाताय? मग 'ही' महत्त्वाची माहिती जाणून घ्या...

Health Benefits of Eating Apples : रोज फळे खाल्ल्याने स्मरणशक्ती चांगली राहते असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. फळे खाण्याने मानसिक आणि शारीरिक असे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. भारतात अनेक प्रकारच्या फळांचे पिक घेतले जातात. पण अशी काही फळे आहेत ज्यासोबत तुम्ही इतर पदार्थाचे सेवन केल्यास शरिरासाठी ते घातक ठरु शकतात. 

Jun 9, 2023, 04:21 PM IST

Beauty Remedies: कांद्यामध्ये ही वस्तू मिसळून लावा, त्वचेच्या समस्या दूर होतील; शिवाय ग्लो येईल

Skin Care Tips: सध्या हिवाळा सुरु झाला आहे. थंडीत स्कीनच्या तक्रारी वाढतात. कांदा त्वचेसाठी फायदेशीर आहे. कांद्यामध्ये मध मिसळून ते लावल्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळते.

Nov 29, 2022, 03:30 PM IST

केळी की सफरचंद? कोणते फळ आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे.. जाणून घ्या

आज आम्ही तुमच्या दोन आवडत्या फळांपैकी कोणते फळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे याबद्दल बोलणार आहोत. चला जाणून घेऊया.

Nov 10, 2022, 11:58 PM IST

मलेरिया आजारावर घरगुती उपाय... करा 'या' गोष्टींचे सेवन

या सिझनमध्ये सर्वात जास्त धोका असतो तो मलेरिया या रोगाचा. 

Jul 21, 2022, 05:56 PM IST