आयफोन स्पेशल एडिशनने असा टिपला ढोल ताशाचा नाद

तुम्हाला अपेक्षा नसेल, त्याहीपेक्षा चांगलं काम तुमचा मोबाईल फोन करायला लागला आहे.

Updated: Sep 8, 2016, 08:17 PM IST

मुंबई : तुम्हाला अपेक्षा नसेल, त्याहीपेक्षा चांगलं काम तुमचा मोबाईल फोन करायला लागला आहे, तोही व्हिडीओ शुटिंगच्या बाबतीत, आयफोन स्पेशल एडिशन म्हणजे आयफोन एसईने ढोल ताशाचा नाद असाकाही टिपलाय की तुम्ही ही म्हणाल....वाह....