व्हिडिओ : हा आत्तापर्यंतचा सर्वांत आकर्षक बेली डान्स?

तुम्ही अनेकदा बेली डान्स पाहिला असेल... पण, या व्हिडिओची बातच न्यारी... 

Updated: Aug 31, 2016, 08:51 PM IST
व्हिडिओ : हा आत्तापर्यंतचा सर्वांत आकर्षक बेली डान्स? title=

मुंबई : तुम्ही अनेकदा बेली डान्स पाहिला असेल... पण, या व्हिडिओची बातच न्यारी... 

नताली हे नावाच्या एका नर्तिकेचा हा बेली डान्सचा व्हिडिओ आत्तापर्यंत १७ दशलक्षहून अधिक वेळा पाहिला गेलाय. 

नताली ही मध्य पूर्व भागातील डान्सर आहे. इंटरनेट जगतात ती आपल्या या बेली डान्समुळे सेलिब्रिटी बनलीय.