पाहा जीप जिंकते की धबधबा?

कशाला कशाचं वेड असेल हे सांगता येत नाही, मात्र या वेड कधी कधी पाहायण्यासारखं असतं,

Updated: Dec 21, 2015, 11:50 PM IST

मुंबई : कशाला कशाचं वेड असेल हे सांगता येत नाही, मात्र या वेड कधी कधी पाहायण्यासारखं असतं, त्याचं हे वेड हे एक साहस असल्याचंही नंतर वाटतं. असंच एक साहस सध्या व्हायरल होतंय. 

एका धबधब्यावर गाडी चढवण्याचा प्रयत्न एका अवलियाने केला आहे. पाहा धबधबा आणि या कारच्या या सामन्यात कोण जिंकलंय?