जबरदस्त! कार पार्किंगचा जुगाड फक्त भारतात शक्य

 जुगाडू दुनियेत भारताचा कोणी हात धरू शकत नाही. जपानमध्ये कमी जागेत घर आणि घरातील अॅडजस्टमेंट आपण पाहिले.

Updated: Aug 11, 2016, 05:47 PM IST
जबरदस्त! कार पार्किंगचा जुगाड फक्त भारतात शक्य  title=

नवी दिल्ली :  जुगाडू दुनियेत भारताचा कोणी हात धरू शकत नाही. जपानमध्ये कमी जागेत घर आणि घरातील अॅडजस्टमेंट आपण पाहिले.

एका छोट्या जागेत एका व्यक्तीने संपूर्ण कार पार्क करण्याचा जुगाड केला आहे. 

पाहा हा व्हिडिओ