अभ्यंगस्नानासाठी बनवा घरगुती 'सुगंधित उटणं'

दिवाळीत पूर्वीच्या काळी गुलाबी थंडीत पहाटे उठून अभ्यंगस्नान करण्याची मज्जाच काही और असते. आधी तेलाने मसाज आणि नंतर उटण्याने आंघोळ. अभ्यंगस्नान आपण फक्त दिवाळीतच करतो. पण जर आपण वर्षभर जरी अभ्यंगस्नान केलं तर त्याचा फायदा होतो.

Updated: Oct 29, 2016, 09:11 AM IST
अभ्यंगस्नानासाठी बनवा घरगुती 'सुगंधित उटणं' title=

मुंबई : दिवाळीत पूर्वीच्या काळी गुलाबी थंडीत पहाटे उठून अभ्यंगस्नान करण्याची मज्जाच काही और असते. आधी तेलाने मसाज आणि नंतर उटण्याने आंघोळ. अभ्यंगस्नान आपण फक्त दिवाळीतच करतो. पण जर आपण वर्षभर जरी अभ्यंगस्नान केलं तर त्याचा फायदा होतो.

व्हिडिओ पाहा बातमीच्या शेवटी

उटणं हे एक उत्तमप्रकारचे स्क्रबर आहे. बाजारातून विकतची स्क्रबर्स आणण्यापेक्षा तुम्ही वर्षभर घरच्या घरीदेखील उटणं बनवू शकता. पाहा कसं तयार केलं जातं घरगुती उटणं.

अशा प्रकरे तुम्ही घरगुती उटणे बनवू शकता.