homemade

डाळिंबाची सालही फायदेशीर, स्किन केअर मध्ये करा वापर

skincare: तुम्ही सुद्धा डाळिंबाची साल फेकून देत असाल तर आता थाबंवा! कारण त्वचेसाठी याचा अनेक प्रकारे वापर केला जाऊ शकतो.

 

Oct 10, 2024, 07:31 PM IST

घरच्या घरी बनवा स्वादिष्ट मखाना रायता

मखाना आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे मखान्याचा आपल्या आहारातील समावेश नक्कीच महत्त्वाचा आहे.

Aug 24, 2024, 05:32 PM IST

उन्हाळ्यात डॅमेज केसांचं काय करायचं? 5 उपाय घरीच करून घ्या

homemade 5 hairmasks for damage hairs | उन्हाळ्यात डॅमेज केसांचं काय करायचं? 5 उपाय घरीच करून घ्या

Apr 29, 2024, 07:17 PM IST

Beauty Tips : चेहरा चमकदार होण्यासाठी 'ही' घरगुती CC Cream ठरेल लाभदायक

Beauty Tips : चेहरा चमकदार होण्यासाठी प्रयत्न करताय, 'ही' घरगुती CC Cream एकदा वापरुन पाहा

 

Dec 4, 2022, 12:07 PM IST

Clean Gold Silver jewellery : जुन्या सोन्याच्या दागिन्यांना येईल झळाली, 'ही' गोष्ट करून पाहा

आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमचे दागिने अगदी सहज स्वच्छ करू शकाल. 

Oct 23, 2022, 10:39 PM IST

घरच्या घरी बनवा प्रोटीन पावडर..बाजारातील प्रिझर्वेटिव्ह खायची गरजच भासणार नाही

बाजारातील प्रिझर्वेटिव्ह असणारे प्रोटिन्स खाण्याची गरज सुद्धा लागणार नाही 

Aug 6, 2022, 09:03 PM IST

Remedies to Darken Beard: मिशी-दाढी पांढरी होतेय? 5 घरगुती उपाय ठरतील महत्वाचे

पांढऱ्या दाढी-मिशीचा प्रश्न सतावतोय 

Dec 18, 2021, 08:12 AM IST

मासिक पाळी दिवस : घरच्या घरी विनामूल्य बनवा सॅनिटरी पॅड्स

 सचिन आशा सुभाष हा मासिक पाळी आणि सॅनिटरी पॅड्सच्या प्रचारासाठी राज्यभर फिरतोय..

May 28, 2019, 10:08 PM IST

अशाप्रकारे घरच्या घरी बनवा आवळ्याचे तेल!

आवळा हा अत्यंत औषधी आहे. 

Jul 11, 2018, 09:08 AM IST

अभ्यंगस्नानासाठी बनवा घरगुती 'सुगंधित उटणं'

दिवाळीत पूर्वीच्या काळी गुलाबी थंडीत पहाटे उठून अभ्यंगस्नान करण्याची मज्जाच काही और असते. आधी तेलाने मसाज आणि नंतर उटण्याने आंघोळ. अभ्यंगस्नान आपण फक्त दिवाळीतच करतो. पण जर आपण वर्षभर जरी अभ्यंगस्नान केलं तर त्याचा फायदा होतो.

Oct 29, 2016, 09:11 AM IST

घरातच बनवा ब्लॅकहेड रिमूव्हर पॅक

चेहऱ्यावरील ब्लॅकहेडची समस्या सध्या कॉमन झालीये. याकडे वेळेत लक्ष दिले गेले नाही तर चेहऱ्यावर ब्लॅकहेड्सचे प्रमाण वाढत जाते. यामुळे पिंपल्स येण्याची शक्यताही वाढते. 

Jun 16, 2016, 04:01 PM IST

सॉफ्ट, सिल्की स्किनसाठी घरच्या घरी बनवा स्क्रब!

थंडीच्या दिवसांत किंवा उन्हाळ्यामध्ये तुम्हाला त्वचेचा तजेलदारपणा कमी झाल्याचं आढळलं असेल. उन्हाळ्यात कोरड्या हवामानामुळे ही समस्या जास्त जाणवते. तसंच थंडीतही त्वचा शुष्क होते. 

Feb 9, 2016, 12:57 PM IST