मुंबई महानगर पालिकेत प्रमुख लेखापाल खात्यात ३३९ रिक्त पदे भरणार

महानगर पालिकेत प्रमुख लेखापाल खात्यात पीबी १ रुप ५२००-२०२०० अधिकक ग्रेड पे रुपये २४०० अधिक अनुज्ञेयं भत्त या वेतन श्रेणीतील कनिष्ठ लेका परीक्षा व लेखा सहाय्यक या संवर्गातील ३३९ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी २३ डिसेंबर २०१५ ते १८ जानेवारी २०१६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेय.

Updated: Dec 19, 2015, 01:17 PM IST
मुंबई महानगर पालिकेत प्रमुख लेखापाल खात्यात ३३९ रिक्त पदे भरणार title=

मुंबई : महानगर पालिकेत प्रमुख लेखापाल खात्यात पीबी १ रुप ५२००-२०२०० अधिकक ग्रेड पे रुपये २४०० अधिक अनुज्ञेयं भत्त या वेतन श्रेणीतील कनिष्ठ लेका परीक्षा व लेखा सहाय्यक या संवर्गातील ३३९ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी २३ डिसेंबर २०१५ ते १८ जानेवारी २०१६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेय.

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा