व्हिडिओ: चुकीच्या गोष्टींना नाही म्हणायला शिका, ऐका 'द ना ना अँथम'

जिकडे पाहिले तिकडे सध्या देशात हत्या, बलात्कार, दरोजा, बेरोजगारी, बालशोषण, आत्महत्या याच बातम्या ऐकायला मिळतात. सरकारनं कोणतेही कायदे केले तरी अशा चुकीच्या गोष्टींना आळा बसत नाहीच.

Updated: Aug 20, 2015, 05:29 PM IST
व्हिडिओ: चुकीच्या गोष्टींना नाही म्हणायला शिका, ऐका 'द ना ना अँथम' title=

मुंबई: जिकडे पाहिले तिकडे सध्या देशात हत्या, बलात्कार, दरोजा, बेरोजगारी, बालशोषण, आत्महत्या याच बातम्या ऐकायला मिळतात. सरकारनं कोणतेही कायदे केले तरी अशा चुकीच्या गोष्टींना आळा बसत नाहीच.

या घटनांसाठी फक्त सरकारला दोषी ठरवणं योग्या नाही. देशातील सर्वांनीच याबाबत विचार केला पाहिजे.
जे काही चुकीचं देशात चालतंय त्याला देशातील प्रत्येकानं नाही म्हणायला पाहिजे. 

जे समोर चुकीचं दिसतं त्याला आळा घातला पाहिजे. हाच संदेश देणारं हे ‘द ना ना’ अँथम तयार करण्यात आलं आहे. बघा हा व्हिडिओ आहे विचार करा... निदान हा विचार तरी लोकांपर्यंत पोहचवा...

पाहा व्हिडिओ - 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.