मुंबई : इंटरनेटवर तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहायला मिळतात, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चूक आहात... काही असेही व्हिडिओ आहेत जे जगभरात बॅन केले गेलेत... हे व्हिडिओ तुम्हाला कोणत्याही शहरात किंवा कोणत्याही देशात गेलात तरी पाहायला मिळणार नाहीत.
हे व्हिडिओ अत्यंत भयंकर, त्रासदायक असल्यानं प्रदर्शित केले गेलेले नाहीत. यापैंकी पहिल्या पाच व्हिडिओंमध्ये अमेरिकन पत्रकार क्रिस्टिन हिच्या लाईव्ह आत्महत्येचा व्हिडिओ पहिल्या क्रमांकावर आहे.
क्रिस्टिना चुबूक ही एक न्यूज रिपोर्टर होती... नैराश्येच्या आणि संतापाच्या भरात तिनं कॅमेऱ्यासमोरच स्वत:वरच गोळी झाडून घेतली.
या व्हिडिओमध्ये आणखीही असे काही व्हिडिओंचा समावेश आहे... जे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत.
(NOTE - हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता... यात फूटेजचा वापर करण्यात आलेला नाही)
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.