Viral video : ही चिमुकली नख कापणाऱ्या वडिलांना कशी खोटंखोटं घाबरवते

प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याचे नखं कापलेली असली पाहिजे असे वाटते. आपल्या मुलांच्या पोटात घाण जाऊ नये असा त्या मागील उद्देश असतो. 

Updated: Sep 20, 2015, 11:15 PM IST
Viral video : ही चिमुकली नख कापणाऱ्या वडिलांना कशी खोटंखोटं घाबरवते title=

मुंबई : प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याचे नखं कापलेली असली पाहिजे असे वाटते. आपल्या मुलांच्या पोटात घाण जाऊ नये असा त्या मागील उद्देश असतो. 

असे एक वडील आपल्या मुलीचे नखं कात्रीने कापण्याचा प्रयत्न करत असताना काही करण्यापूर्वी ही चिमुरडी त्यांना घाबरवते आणि हसायला लागते. 

तुम्हांलाही या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.