सोशल मीडियावर व्हायरल होतेय या महिलेची फिगर

हल्ली फोटोशॉपवर आपण कोणतेही फोटो हव्या त्या पद्धतीने बदलू शकतो. फोटोशॉपद्वारे फोटोमध्ये हवे ते चांगले वाईट बदल करता येतात. फोटोशॉपचे उस्तादही सोशल मीडियावरह काही कमी नाहीत.

Updated: Jun 25, 2016, 01:58 PM IST
सोशल मीडियावर व्हायरल होतेय या महिलेची फिगर title=

मुंबई : हल्ली फोटोशॉपवर आपण कोणतेही फोटो हव्या त्या पद्धतीने बदलू शकतो. फोटोशॉपद्वारे फोटोमध्ये हवे ते चांगले वाईट बदल करता येतात. फोटोशॉपचे उस्तादही सोशल मीडियावरह काही कमी नाहीत.

James Fridman नावाच्या या व्यक्तीकडे काही लोकांनी स्वत:चे फोटो फोटोशॉप कऱण्याची विनंती केली. मात्र त्याने ज्या पद्धतीने फोटो फोटोशॉप केलेत ते खरंच हास्यास्पद होते. 

एका महिलेने जेम्स लाँग सेक्सी पाय हवेत अशी विनंती केली यावेळी जेम्सने ज्या पद्धतीने फोटो फोटोशॉप केलेत ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

एका महिलेने मेंढीची स्पेलिंग चुकीची लिहिल्याने जेम्सने त्या फोटोतही फोटोशॉप करताना चूक केली. एका बाईने आपली फिगर किम स्टाईल हवी अशी मागणी केली. त्यावेळी जेम्सने फोटोशॉप केलेली फिगर पाहून तुम्ही हसून वेडे व्हाल.