यश हवं असेल तर या गोष्टीपासून राहा दूर!

आपण आयुष्यात खूप कष्ट घेतो, यश मिळविण्यासाठी खूप झटत असतो. मात्र संशय, शंका आपल्या ध्येयाच्या आड येतो. आपल्याला जे हवंय ते मिळविण्यासापासून दूर करतो. त्यामुळं आयुष्यात यश मिळवायचं असेल तर काही बाबी लक्षात ठेवा.

Updated: Nov 1, 2015, 11:12 AM IST
यश हवं असेल तर या गोष्टीपासून राहा दूर! title=

मुंबई: आपण आयुष्यात खूप कष्ट घेतो, यश मिळविण्यासाठी खूप झटत असतो. मात्र संशय, शंका आपल्या ध्येयाच्या आड येतो. आपल्याला जे हवंय ते मिळविण्यासापासून दूर करतो. त्यामुळं आयुष्यात यश मिळवायचं असेल तर काही बाबी लक्षात ठेवा.

आणखी वाचा - श्रीमंत होण्याचे पाच सोपे उपाय

१. आपण अशा पाच लोकांच्या सरासरी एवढं असतो. ज्यांच्यासोबत आपण जास्त वेळ घालवतो. ब्रेन सायंस रिसर्च सांगतं की, २० मिनीटांच्या गप्पांमध्येही मेंदूमध्ये न्यूरल कनेक्शन बदलतं. शंकेचं बीज कुणाला भेटल्यानंतरही पडू शकतं. म्हणून योग्य ते मित्र निवडायला हवे.

२. कोणती परिस्थिती आपल्यात संशय निर्माण करते? काही कमतरता असेल तर ती दूर करावी. कोणताही गूण कधीही आपण आत्मसात करू शकतो.

३. अयशस्वी ठरल्यास स्वत:ला कमकुवत समजू नये. जर कोणतं काम व्यवस्थित होऊ शकत नाहीय तर भावनिक आणि मानसिक संतुलन कायम ठेवा. शांततेनं काम करा यश मिळेल. 

आणखी वाचा - VIDEO : हा व्हिडिओ तुमच्या संवेदन क्षमतेलाच आव्हान देऊ शकतो...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.