व्हॅलेंटाईन स्पेशल : हे अॅप तुम्हाला देऊ शकतात चांगले पार्टनर

१४ फेब्रुवारी हा जगभरात वेलेंटाइन डे साजरा होतो. प्रत्येकाला आपल्या जीवनात एका पार्टनरची गरज असते. या दिवशी अनेक जण त्यांच्या भावना त्यांच्या आवडत्या व्यक्तीला बोलावून दाखवतात. पण आता जर पार्टनरचा शोध घ्यायचा असेल तर मग नवे नवे अॅप देखील आले आहेत. ज्यावर फ्रेंड किंवा पार्टनर शोधू शकता. 

Updated: Feb 13, 2017, 07:53 PM IST
व्हॅलेंटाईन स्पेशल : हे अॅप तुम्हाला देऊ शकतात चांगले पार्टनर title=

मुंबई : १४ फेब्रुवारी हा जगभरात वेलेंटाइन डे साजरा होतो. प्रत्येकाला आपल्या जीवनात एका पार्टनरची गरज असते. या दिवशी अनेक जण त्यांच्या भावना त्यांच्या आवडत्या व्यक्तीला बोलावून दाखवतात. पण आता जर पार्टनरचा शोध घ्यायचा असेल तर मग नवे नवे अॅप देखील आले आहेत. ज्यावर फ्रेंड किंवा पार्टनर शोधू शकता. 

Tinder

हा एक डेटिंग अॅप आहे. यावर लाखो युजर्स आहेत. फ्रीमध्ये हा अॅप उपलब्ध आहे. हा अॅप फेसबुकच्या आधारावर यूजरच्या जवळपासच्या लोकांचे प्रोफाइल दाखवतो. 

Okcupid

हा एक मोबाईल डेटिंग अॅप आहे. फेसबुकप्रमाणे हा काम करतो. तुम्ही यूजर्सच्या ईमेलसह चॅटिंग देखील करु शकतात. यामध्ये तुम्ही इतरांची प्रोफाइल देखील बघू शकतात. हा अॅप तुम्हाला काही प्रश्न विचारतो त्यानंतर तुमच्या उत्तराच्या आधारावर तुमच्या सारखा विचार करणाऱ्या लोकांचे प्रोफाईल तुम्हाला दाखवतं.

Thrill

हा अॅप यूजर्सच्या लोकेशनच्या आधारावर इतरांचे प्रोफाइल्स दाखवतो.

Woo.

हा देखील सिंगल लोकांसाठी असलेला अॅप आहे.

Truly Madly...

हा अॅप तुमच्याकडे आइडेंटिटी प्रूफ मागतो. हा अॅप धर्म, समुदाय आणि उत्पन्न या आधारावर तुम्हाला इतरांच्या प्रोफाईल दाखवतो.