मुंबई: मोबाईलची त्यात स्मार्टफोनची बाजारपेठ खूप मोठी आहे. वाढलेल्या या बाजारपेठेत मोबाईल कंपनीचे ओरिजनल पार्ट्स तर असतातच पण त्यासोबत तसेच बनावट पार्ट्स मोठ्या संख्येनं विकले जातात.
आपण या बनावट पार्ट्स खरेदीला बळी पडू नये, म्हणून विविध फोन कंपन्या आपल्या ओरिजनल आणि बनावट पार्ट्समधील फरक दाखवत आहेत.
जाणून घ्या सॅमसंग कंपनीचे बनावट आणि मूळ पार्ट्समधील फरक -
अधिक वाचा - सॅमसंगचा जबरदस्त फ्लॅगशिप नोट -५ भारतात लॉन्च
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.