व्हिडिओ : देव-देवतांनी लावला विमानांचा शोध?

वेद आणि पुराणांत केलेले दावे खरे की खोटे... यावर आत्तापर्यंत अनेक वाद-विवाद घडले... असाच एक मुद्दा सध्या चर्चेत आहे तो म्हणजे, हिंदू देव-देवतांनी विमानांचा आविष्कार घडवून आणला होता किंवा नाही यावर... 

Updated: Jan 8, 2015, 02:43 PM IST
व्हिडिओ : देव-देवतांनी लावला विमानांचा शोध? title=

नवी दिल्ली : वेद आणि पुराणांत केलेले दावे खरे की खोटे... यावर आत्तापर्यंत अनेक वाद-विवाद घडले... असाच एक मुद्दा सध्या चर्चेत आहे तो म्हणजे, हिंदू देव-देवतांनी विमानांचा आविष्कार घडवून आणला होता किंवा नाही यावर... 

हिंदू धर्मग्रंथांनुसार, हजारो वर्षांपूर्वी देव-देवतांनी विमानांचा आविष्कार घडविला होता.... आणि त्यालाच आज पुढे नेऊन वैज्ञानिकांनी आणि इंजिनिअर्सनी आज एकापेक्षा एक सरस अशी विमानं निर्माण केली आहेत.  
 
याचबद्दल, काही तरुण-तरुणींना काय वाटतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करण्यात आलाय. यावर, त्यांनी काय काय उत्तरं दिली असतील याची तुम्ही कल्पना न केलेलीच बरी... 

व्हिडिओ पाहण्यासाठी - 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.