व्हिडिओ : भारतात बलात्कार म्हणजे जोक?

भारतात गेल्या काही दिवसांत बलात्काराची अनेक प्रकरणं समोर आली... पण, अशा प्रकरणांत बलात्कार पीडितेचीच कशी चूक असते आणि त्यांचे तोकडे कपडे पुरुषांना कसं बलात्कार करण्यास भाग पाडतात, अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलं. पण, यामुळे भारतात बलात्कार हा एक 'जोक' बनल्याचंच सातत्यानं जाणवलं.

Updated: Jan 28, 2015, 06:02 PM IST
व्हिडिओ : भारतात बलात्कार म्हणजे जोक? title=

मुंबई : भारतात गेल्या काही दिवसांत बलात्काराची अनेक प्रकरणं समोर आली... पण, अशा प्रकरणांत बलात्कार पीडितेचीच कशी चूक असते आणि त्यांचे तोकडे कपडे पुरुषांना कसं बलात्कार करण्यास भाग पाडतात, अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलं. पण, यामुळे भारतात बलात्कार हा एक 'जोक' बनल्याचंच सातत्यानं जाणवलं.

हाच धागा पकडून ही मुलगी सांगतेय का भारतात 'बलात्कार' हा एक जोक बनलाय... 'रेप पब्लिक डे'च्या चर्चेत हा व्हिडिओ बरंच काही सांगून जातोय... सध्या, हा व्हिडिओ झपाट्यानं व्हायरल होताना दिसतोय. 

व्हिडिओ पाहा :- 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.