वायरल व्हिडिओ : पुरुष लग्न का करतात?

पुरुष विवाह का करतात? हा प्रश्नाचं उत्तर देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय. 

Updated: Apr 21, 2016, 10:22 AM IST
वायरल व्हिडिओ : पुरुष लग्न का करतात? title=

मुंबई : पुरुष विवाह का करतात? हा प्रश्नाचं उत्तर देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय. 

एका कार्यक्रमातला हा एक छोटा भाग दिसतोय. यामध्ये एक बाई एका तरुणीला पुरुष विवाह का करतात? या प्रश्नाचं उत्तर देताना दिसतेय. यातील अनेक मुद्दे आणि वाक्य तुम्हाला कदाचित खटकतीलही... पण, सोशल मीडियावर हा व्हिडिओ अनेकांनी शेअरही केलाय.