३ अशा सिक्रेट गोष्टी ज्या गर्लफ्रेंडशी प्रायव्हेटमध्ये बोलतात बॉयफ्रेंड? पाहा व्हिडिओ

 एक असा काळ होता की जेव्हा स्क्रीनवर दोन फूल एकत्र आले तर असे समजायचे की दोन प्रेमींचे मिलन झाले आहे. 

Updated: Jan 25, 2016, 09:39 PM IST

नवी दिल्ली :  एक असा काळ होता की जेव्हा स्क्रीनवर दोन फूल एकत्र आले तर असे समजायचे की दोन प्रेमींचे मिलन झाले आहे. 

पण आता काळ बदलला आहे , आजकालचे लवबर्ड्स खूप खुल्या अंदाजात बोलतात.

 

उघडपणे बोलतात, भेटतात, अशा गोष्टी करतात जेव्हा ते दोघे एकटे असतात. आजच्या काळात गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड काय बोलतात. 

या व्हिडिओमध्ये जाणून घेण्यात आले की ब़ॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडमधील ३ सिक्रेट गोष्टी.. कोणत्या असतात.. 

पाहा व्हिडिओ...