दिवाळीचं ‘सेलिब्रेशन’ म्हणजे नेमकं काय हो...?

निवडणुकीच्या धामधुमीत दिवाळीची धामधून थोडी मागे पडलीय... पण, एव्हाना आपण ज्या सणाची वर्षभर वाट पाहत असतो... तो सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. 

Updated: Oct 16, 2014, 01:05 PM IST
दिवाळीचं ‘सेलिब्रेशन’ म्हणजे नेमकं काय हो...? title=

मुंबई : निवडणुकीच्या धामधुमीत दिवाळीची धामधूम थोडी मागे पडलीय... पण, आपण ज्या सणाची आतुरतेनं वर्षभर वाट पाहत असतो... तो सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. 

एव्हाना, दिवाळी ‘सेलिब्रेट’ करण्याचे काही ना काही प्लान्स तुमच्या डोक्यात शिजत असतीलच... पण, ‘सेलिब्रेशन’ म्हणजे नेमकं काय हो... आपण ‘दिवाळी सेलिब्रेट’ करतो म्हणजे नेमकं काय करतो...? 

याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं केलेला हा एक प्रयत्न... पाहा... कदाचित तुमचेही डोळे ओले करण्यासाठी अवघ्या अडीच मिनिटांचा हा व्हिडिओ पुरेसा ठरेल... 

व्हिडिओ पाहण्यासाठी :-
 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.