सोशल मीडियावर आता मराठीत व्हाट्सअॅप

इंटनेटच्या जगात सोशल मीडियाचे वारे जोरात आहे. क्षणाक्षणाला नवनीवन बदल आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून मिळत असतात. सोशल मीडियात आघाडीवर असणाऱ्या व्हाट्सअॅपने यूजर्ससाठी एक चांगली बातमी दिली आहे. 

Updated: Oct 1, 2016, 01:58 PM IST
सोशल मीडियावर आता मराठीत व्हाट्सअॅप title=

मुंबई : इंटनेटच्या जगात सोशल मीडियाचे वारे जोरात आहे. क्षणाक्षणाला नवनीवन बदल आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून मिळत असतात. सोशल मीडियात आघाडीवर असणाऱ्या व्हाट्सअॅपने यूजर्ससाठी एक चांगली बातमी दिली आहे. 

आता व्हाट्सअॅप मराठीसह अन्य भाषांत उपलब्ध करुन देण्यात आले आहे. व्हाट्सअॅपने आपल्या युजर्सला आकर्षिक करण्यासाठी अनेक बदल केलेत. तुम्ही तुमच्या मित्राला @WhatsApp करु शकता. तसेच बोल्ड ऑपशनही उपलब्ध करुन दिले आहे. बरोबर टीक ब्लू कलरची उपलब्ध करुन दिली आहे. डेस्कटॉपवरही व्हाट्सअॅपचीही सुविधा दिला. आता मराठीचा पर्याही उपलब्ध करुन दिलाय.

WhatsApp मराठीत कसे कराल?

> Settings
> Chats 
> App languages मध्ये जाऊन 
मराठी पर्याय निवडा झाले तुमचे मराठी व्हाट्सअॅप....मग उशीर कशाला आताच सेटिंग बदला.