नवी दिल्ली : आई आणि मुलीचं नातं हे प्रेम आणि समजूतीचं असतं. दोघांमध्ये असलेलं प्रेम हे इतर नात्यांपेक्षा वेगळं असतं. पण काय होतं जेव्हा मुलीच्या बॅगेत आईला कॉन्डम सापडतं.
युट्यूबवर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय. जेव्हा आई आपल्या मुलीच्या बॅगेत कॉन्डम बघते तेव्हा काय असते तिची प्रतिक्रिया.
पाहा व्हिडिओ
अनेकदा मुलांकडून चुका होत असतात अशा वेळेस त्यांना त्यांची चूक समजून सांगणे गरजेचे असते. हा मुलीने आपल्या आईवर केलेला हा एक प्रँक व्हिडिओ आहे.