download

पॅनकार्ड नंबर मिळवा दहा मिनिटांत, असे करा डाऊनलोड

असा अर्ज करणे खूपच सोपे आहे.

Aug 21, 2020, 04:25 PM IST

'बाला'ला पायरसीचा फटका; चित्रपट ऑनलाइन लीक

'बाला'ला प्रेक्षकांची चित्रपटाला चांगलीच पसंती मिळत आहे.

Nov 9, 2019, 07:43 PM IST

व्हॉटसअप स्टीकर्सच्या नादात व्हायरस डाऊनलोड करू नका

व्हॉट्सअॅपवर स्टिकर वापरणारे आणि स्टिकर वापरता न येणारे असे दोन गट

Nov 7, 2018, 05:30 PM IST

Wifi असं जिथे फक्त ३ सेकंदात होणार HD सिनेमा डाऊनलोड

डच रिसर्चच्या म्हणण्यानुसार एका नव्या वायरलेस नेटवर्कच्या मदतीनुसार वाय-फाय स्पीड ३०० पटीने अधिक फास्ट करू शकतो. या नेटवर्कमध्ये इन्फ्रारेड रेंजचा वापर करण्यात आला आहे. 

Aug 16, 2017, 01:57 PM IST

ही तीन अॅप बनवतात स्मार्टफोनला सूपरफास्ट

स्मार्टफोनचं हँग होणं आणि स्लो होणं या समस्येला बहुतेक सगळ्याच जणांना सामोरं जावं लागतं.

Apr 23, 2016, 06:51 PM IST

तीन तासांचा व्हिडिओ डाऊनलोड होणार केवळ ५ सेकंदात!

लंडन : आपल्या देशात सध्या ४जी इंटरनेटचे वारे वाहात आहेत.

Feb 23, 2016, 12:01 PM IST

इंटरनेटवरुन डाऊनलोड करता येणार अकल्पित गोष्टी...पाहा कसं काय ते?

लंडन : 'जोपर्यंत तंत्रज्ञानाद्वारे खाणं डाऊनलोड करता येणार नाही तोपर्यंत आमचा तंत्रज्ञानावर विश्वास बसणार नाही' या आशयाचा एक विनोद इंटरनेटवर नेहमी वाचायला मिळतो. 

Feb 17, 2016, 04:51 PM IST

'24 तास डॉट कॉम'चा अॅप डाऊनलोड करा, जिंका दररोज १ मोबाईल

'24 तास डॉट कॉम'च्या प्रेक्षकांना मोबाईल जिंकण्याची संधी आली आहे,  '24 तास डॉट कॉम'ची प्रचंड लोकप्रियता पाहून २४ तास डॉट कॉमचा मोबाईल अॅप अँड्रॉईड तसेच आयफोनसाठी उपलब्ध असणार आहे.

Dec 8, 2015, 07:14 PM IST

यूट्यूबवरुन दोन क्लिकमध्ये करा व्हिडिओ डाऊनलोड

तुम्ही आता यूट्यूबवरु दोन क्लिकमध्ये व्हिडिओ डाऊनलोड करु शकता. पाहा कसे ते..

Aug 13, 2015, 04:27 PM IST

२ सेकंदात सिनेमा डाऊनलोड करा

3G सर्व्हिसच्या स्पीडची जादू आपण अनुभवली असेल, यानंतर 4G भारतात दाखल होणार अशी चर्चा असतांना 5G लॉन्च होण्याची शक्यता आहे.

Mar 16, 2014, 11:43 PM IST

झक्कास : `फोर जी`नंतर आता `फाईव्ह जी`!

जर तुम्हाला एकाच क्लिकमध्ये तीन तासांचा सिनेमा डाउनलोड करता आला तर नक्कीच तुम्ही खूश व्हाल! सिनेमाप्रेमींसाठी यापेक्षा आनंदाची गोष्ट नाही आणि आता हेच स्वप्न सत्यात उतरणार आहे.

Nov 12, 2013, 04:03 PM IST

आइन्स्टाइनचा मेंदू करा डाऊनलोड

भौतिक शास्त्रात क्रांती घडवून आणणाऱ्या बुद्धिमान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्साइन यांचा मेंदू आयपॅडवर ऍप्लिकेशन म्हणून ९.९९ डॉलर्सला डाऊनलोड करता येऊ शकतो. हे विशेष ऍप्लिकेशन नुकतंच सुरू करण्यात आलंय. आइन्स्टाइनच्या मेंदूच्या मोठ्या प्रतिमेला आधीच्या तुलनेत आणखी सोपं करण्याचं शास्त्रज्ञांनी ठरवलं आहे.

Sep 29, 2012, 11:22 AM IST