जेव्हा सावलीही सोडून जाते...

तुमची सावली तुम्हाला कधीही सोडून जात नाही असं म्हटलं जातं. आज मात्र हीच सावली काही क्षणासाठी सोडून गेली होती.

Updated: May 13, 2012, 10:53 PM IST

www.24taas.com, पुणे

तुमची सावली तुम्हाला कधीही सोडून जात नाही असं म्हटलं जातं. आज मात्र हीच सावली काही क्षणासाठी सोडून गेली होती. त्याचं कारण होतं झीरो शॅडो डे....आज दुपारी साडेबारा वाजता पुणेकरांनी हा अनुभव घेतला. दुपारी साडेबारा वाजता उन्हात उभे राहिल्यानंतर काही क्षणासाठी सावली गायब झाली होती.  वर्षातून एकदा ही परिस्थिती अनुभवता येते. पुणेकरांनीही आज याचा अनुभव घेतला.

 

व्हिडिओ पाहा :

 

[jwplayer mediaid="100345"]