आज अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी २०१२-१३ या आर्थिक वर्षासाठी देशाचं केंद्रीय बजेट मांडलं. यावेळी उत्पन्नामध्ये सूट दिली आहे, तर सर्व्हिस टॅक्स वाढल्यामुळे सर्व वस्तू महागल्या आहेत.
.
.
* आर्थिक विकास दर 6.9 टक्के राहील
* अन्य देशांच्या तुलनेत भारत पुढे
* इतर देशांपेक्षा भारताला झळ कमी
* कर्ज वाढल्यानं जीडीपी कमी
* आता कठोर निर्णय घेण्याची वेळ- मुखर्जी
* आगामी वर्षात 7.6 टक्के जीडीपी अपेक्षित
.
* काळ्या पैशाला आळा घालण्याची गरज
* काळ्या पैशांसदर्भात या अधिवेशनात श्वेतपत्रिका...भाजपची मागणी मान्य
* 82 देशांमधून काळा पैसा परत आणण्याबाबत सहमती..82 देशांशी सामंजस्य करार
-
* गेल्या वर्षा महागाई प्रचंड वाढली...भूकंप आणि वाढते तेलाचे भाव तसंच कर्ज महागल्यानं महागाई वाढली..अन्न उत्पादन घटल्यानं महागाई वाढली..
* येत्या काही महिन्यात महागाई आटोक्यात येईल