महाराष्ट्रातील'या' PHOTO: 132 रेल्वे स्थानकांचा कायापालट! नवीन सुधारित ट्रेन ते वेटिंग रुमपर्यंत सर्वच बदलणार

Sep 04, 2024, 17:59 PM IST
1/10

महाराष्ट्रातील'या' 132 रेल्वे स्थानकांचा कायापालट! नवीन सुधारित ट्रेन ते वेटिंग रुमपर्यंत सर्वच बदलणार

Amrit Bharat Station Scheme Maharashtra 132 Railway Station Renovation

Maharashtra Amrit Bharat Station:केंद्र सरकारच्या अमृत भारत रेल्वेस्थानक (Amrit Bharat Station Scheme) योजनेतंर्गत देशातील 508 रेल्वेस्थानकांचे नुतनीकरण करण्यात येत आहे. रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या योजनेतून रेल्वेस्थानक कात टाकत आहे. प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील 132 स्थानकांचे नुतनीकरण सुरु आहे.

2/10

काय होणार बदल?

Amrit Bharat Station Scheme Maharashtra 132 Railway Station Renovation

अमृत भारत योजना रेल्वेस्थानक पुनर्विकासाअंतर्गत स्टेशनच्या दर्शनी भागात सुधारणा केली जात आहे. लँडस्केपिंगसह परिसर क्षेत्राचा विकास, लिफ्ट, पादचारी पूल, शौचालयांचे नुतनीकरण, प्रत्येक प्लॅटफॉर्मवर आधुनिक पिण्याच्या पाण्याची सोय, स्टेशनवर प्रकाश आणि वायुविजन सुधारणे, दिव्यांगांसाठी फ्लोरिंगसह सुधारित स्टेशन सरफेसिंग, नवीन सुधारित ट्रेन आणि कोच इंडिकेटर आणि साईनेज, विद्यमान बुकिंग कार्यालय, वेटिंग रूमचे नूतनीकरण यासह विविध कामांचा समावेश आहे. 

3/10

अक्कलकोट रोड

Amrit Bharat Station Scheme Maharashtra 132 Railway Station Renovation

अहमदनगर, अजनी (नागपूर), अक्कलकोट रोड, अकोला, आकुर्डी, अमळनेर, आमगाव, अमरावती, अंधेरी,औरंगाबाद, बडनेरा, बल्हारशाह, वांद्रे टर्मिनस, बारामती, बेलापूर, भंडारा रोड, भोकर, भुसावळ

4/10

परळ, प्रभादेवी

Amrit Bharat Station Scheme Maharashtra 132 Railway Station Renovation

परळ,  प्रभादेवी,बोरिवली, भायखळा, चर्नी रोड, छत्रपती शिवाजी, महाराज टर्मिनस, चिंचपोकळी, चिंचवड, दादर (CR), दादर (WR), दहिसर

5/10

मुंबई

Amrit Bharat Station Scheme Maharashtra 132 Railway Station Renovation

कुर्ला जंक्शन, लासलगाव, लातूर, लोकमान्य टिळक टर्मिनस, लोणंद जंक्शन, लोणावळा, लोअर परळ, मालाड,मरीन लाइन्स, माटुंगा, मिरज जंक्शन, मुदखेड जंक्शन, मुंबई, मध्य, मुंब्रा,पनवेल जंक्शन

6/10

दौंड, देहू रोड

Amrit Bharat Station Scheme Maharashtra 132 Railway Station Renovation

दौंड, देहू रोड,देवलाली, धामणगाव, धरणगाव, धर्माबाद, धुळे, दिवा, दुधनी, गंगाखेर, गोधनी,गोंदिया, ग्रँट रोड, हडपसर, हातकणंगले, हजूर साहिब नांदेड, हिमायतनगर, हिंगणघाट, हिंगोली डेक्कन

7/10

इगतपुरी

Amrit Bharat Station Scheme Maharashtra 132 Railway Station Renovation

इगतपुरी, इतवारी जंक्शन (नागपूर), जळगाव, जालना, जेऊर, जोगेश्वरी, कल्याण जंक्शन, कांप्टी,कांदिवली, कांजूर मार्ग, कराड, काटोल, केडगाव, किनवट, कोल्हापूर SCSMT, कोपरगाव, कुर्डुवाडी जं.

8/10

नंदुरबार, चंद्रपूर

Amrit Bharat Station Scheme Maharashtra 132 Railway Station Renovation

मलकापूर, मनमाड जंक्शन, मनवाथ रोड, मूर्तिजापूर जंक्शन, नगरसोल, नागपूर जंक्शन, नांदगाव, नांदुरा, नंदुरबार, नारखेर जंक्शन,चाळीसगाव, चांदा किल्ला, चंद्रपूर,

9/10

नाशिक

Amrit Bharat Station Scheme Maharashtra 132 Railway Station Renovation

नाशिक रोड, उस्मानाबाद, पाचोरा जंक्शन, पालघर, पंढरपूर, परभणी जंक्शन, परळी, वैजनाथ, परतूर, फलटण, पुलगाव जंक्शन, पुणे जंक्शन, पूर्णा जंक्शन, रावेर, रोटेगाव, साईनगर, शिर्डी, सँडहर्स्ट रोड, सांगली, सातारा, सावदा, सेलू, सेवाग्राम, शहाड, शेगाव, शिवाजी नगर

10/10

पुणे, सोलापूर, तळेगाव

Amrit Bharat Station Scheme Maharashtra 132 Railway Station Renovation

पुणे, सोलापूर, तळेगाव, ठाकुर्ली, ठाणे, टिटवाळा, तुमसर रोड, उमरी, उरुळी, वडाळा रोड, विद्याविहार, विक्रोळी, वडसा, वर्धा, वाशिम, वाठार