शिर्डीत कतरिनाने घेतलं साईंचं दर्शन! पती नाही, तर मंदिरात 'ही' खास व्यक्ती होती सोबत

Katrina Kaif In Shirdi Sai Baba Temple: कतरिनाने शिर्डीतील साई मंदिरात जाऊन देवदर्शन घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यावेळेस तिच्यासोबत पती विकी कौशल नव्हता हे विशेष. पण ती एका खास व्यक्तीला देवदर्शनासाठी घेऊन आलेली.  

| Dec 17, 2024, 10:22 AM IST
1/10

katrinakaifshirdi

अभिनेत्री कतरिना कैफचे शिर्डीच्या साई मंदिरामधील फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. मात्र ती शिर्डीला पतीबरोबर देवदर्शनाला गेली नव्हती. तिच्यासोबत एक खास व्यक्ती होती. चला पाहूयात हे खास फोटो आणि जाणून घेऊयात ती खास व्यक्ती कोण...

2/10

katrinakaifshirdi

अभिनेत्री कतरिना कैफने शिर्डीमध्ये साईबाबांच्या मंदिरात जाऊन देवदर्शन घेतलं.  

3/10

katrinakaifshirdi

कतरिना कैफने साईबाबांचं दर्शन घेतल्याची माहिती साईबाबा संस्थान शिर्डीने दिली आहे.  

4/10

katrinakaifshirdi

साईबाबा संस्थान शिर्डीने कतरिना कैफचा साईबाबांच्या मंदिरातील व्हिडीओ आणि फोटो जारी केले आहेत.   

5/10

katrinakaifshirdi

सोमवारी कतरिना शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी पोहोचली.  

6/10

katrinakaifshirdi

विशेष म्हणजे यावेळेस कतरिनाबरोबर तिचा पती आणि अभिनेता विकी कौशल नव्हता. मात्र तिच्यासोबत एक खास व्यक्ती होती.

7/10

katrinakaifshirdi

शिर्डीमध्ये देवदर्शन घेताना कतरिनाबरोबर तिच्या सासूबाई म्हणजेच विकी कौशलची आई विना कौशलही होत्या.  

8/10

katrinakaifshirdi

कतरिनाने शिर्डीच्या मंदिरातील पुजाऱ्यांकडून मंदिराचं महत्त्व आणि इतर विधी नीट समजून घेतल्या.  

9/10

katrinakaifshirdi

शिर्डी संस्थानकडून कतरिनाचा सन्मानही यावेळेस करण्यात आला.    

10/10

katrinakaifshirdi

कतरिनाने साईबाबांच्या पादुकांवर माथा टेकवून मनोभावे दर्शन घेतलं. हे शिर्डीच्या साई मंदिरातील कतरिनाचे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.