PHOTOS : मलायका अरोरासोबत लग्न करण्याबाबत पहिल्यांदा बोलला अर्जुन कपूर

पहिल्यांदाच बोलला अर्जून कपूर 

Dec 02, 2019, 14:44 PM IST

अभिनेता अर्जून कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) यांनी नाही नाही म्हणता अखेर आपल्या नात्याची कबुली जगासमोर केली आहे. आता या दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. याबाबत अनेकदा गॉसिप केली जाते. सध्या अर्जून कपूर 'पानीपत' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान अर्जूनने आपल्या नात्याबद्दल महत्वाची गोष्ट सांगितली. आता त्यांच्या लग्नाचा काही विचार नसल्याच तो म्हणाला. 

1/5

खासगी आयुष्याबद्दल जाणून घेणास चाहते उत्सुक - अर्जुन

खासगी आयुष्याबद्दल जाणून घेणास चाहते उत्सुक - अर्जुन

मीडिया रिपोर्टनुसार, अर्जुनने आपल्या लग्नाबद्दल सांगितलं की तो सध्या लग्न करणार नाही आहे. जेव्हा लग्न करेल तेव्हा तो सगळ्यांनी नक्की सांगेल. कारण यामध्ये लपवण्यासारखं काहीच नाही. 

2/5

खासगी आयुष्याबद्दल जाणून घेणास चाहते उत्सुक - अर्जुन

खासगी आयुष्याबद्दल जाणून घेणास चाहते उत्सुक - अर्जुन

अर्जुन सध्या प्रोफेशनल लाइफपेक्षा खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. अर्जुनने याबाबत सांगितलं की, त्याचं पर्सनल लाइफ आता पर्सनल राहिलं नाही. स्टारडमसाठी हीच गोष्ट तुम्ही गमावता.  

3/5

खासगी आयुष्याबद्दल जाणून घेणास चाहते उत्सुक - अर्जुन

खासगी आयुष्याबद्दल जाणून घेणास चाहते उत्सुक - अर्जुन

मलायका अरोराला जेव्हापण तिच्या लग्नाबद्दल विचारलं आहे तिने अगदी मनमोकळ्या पद्धतीने उत्तर दिली आहेत. मलायकाला व्हाइट रंगावर आधारित असलेली थीम आपल्या लग्नाला करायची आहे. 

4/5

खासगी आयुष्याबद्दल जाणून घेणास चाहते उत्सुक - अर्जुन

खासगी आयुष्याबद्दल जाणून घेणास चाहते उत्सुक - अर्जुन

मलायकाने सांगितलं की ती लग्न नक्की करणार आहे. मलायकाला बीचवर लग्न करायचं आहे. मलायकाला ब्राइडसमेड्स भरपूर आवडतात. आणि या ब्राइडमेड्स म्हणून माझ्या जवळच्या मैत्रिणी म्हणजे माझी गर्ल गँग असणार आहे. 

5/5

खासगी आयुष्याबद्दल जाणून घेणास चाहते उत्सुक - अर्जून

खासगी आयुष्याबद्दल जाणून घेणास चाहते उत्सुक - अर्जून

अर्जून कपूर म्हणतो की, मी कुणाला पर्सनल लाइफबद्दल बोलायला मनाई नाही करू शकत. कारण चाहते माझ्याबाबत अधिक जाणू इच्छिता. जोपर्यंत लोकं माझ्याबाबत चांगल्या गोष्टी बोलत आहेत तोपर्यंत ठिक आहे.  फोटो सौजन्य - मलायका अरोरा (इंस्टाग्राम)