Honeymoonचे फोटो शेअर करत काजल अग्रवालनं वेधलं लक्ष

Nov 09, 2020, 07:42 AM IST
1/5

Honeymoonचे फोटो शेअर करत काजल अग्रवालनं वेधलं लक्ष

बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर अभिनेत्री काजल अग्रवाल हिनं गौतम किचलू याच्याशी लग्नगाठ बांधली. अतिशय मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचा हा विवाहसोहळा पार पडला. ज्यानंतर आता ही अभिनेत्री पोहोचली आहे थेट मालदीवला.   

2/5

Honeymoonचे फोटो शेअर करत काजल अग्रवालनं वेधलं लक्ष

तेथूनही तिनं सोशल मीडियावर काही सुरेख फोटो शेअर करत सर्वाचं लक्ष वेधलं आहे.   

3/5

Honeymoonचे फोटो शेअर करत काजल अग्रवालनं वेधलं लक्ष

निळ्याशार समुद्राची पार्श्वभूमी असणारे तिचे हे फोटो पाहून अनेकांनीच त्यात खुलून आलेल्या काजलच्या सौंदर्याची प्रशंसा केली आहे.   

4/5

Honeymoonचे फोटो शेअर करत काजल अग्रवालनं वेधलं लक्ष

मागील काही दिवसांपासून म्हणजेच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची माहिती दिल्या क्षणापासूनच तिच्या जीवनातील या वळणाबाबत अनेकांनाच कुतूहल असल्याचं पाहायला मिळालं.   

5/5

Honeymoonचे फोटो शेअर करत काजल अग्रवालनं वेधलं लक्ष

(सर्व छायाचित्रे- इन्स्टाग्राम)