Kiara Advani च्या हटके फोटोशूटने चाहते क्लीनबोल्ड, पाहा PHOTO
कियारा अडवाणी (kiara advani) ही अभिनेत्री सध्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. कबीर सिंग (kabir singh) या चित्रपटानंतर तिला बॉलीवूडमध्ये एक नवीन ओळख मिळाली. कियारा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. आपले नवनवीन फोटोशूट ती तिच्या इन्टाग्राम पेजवर कायमच शेअर करत आली आहे. सध्या तिनं नवीन फोटोशूट चर्चाचा विषय ठरतो आहे.
Kiara Advani Photos: कियारा अडवाणी (kiara advani) ही अभिनेत्री सध्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. कबीर सिंग (kabir singh) या चित्रपटानंतर तिला बॉलीवूडमध्ये एक नवीन ओळख मिळाली. कियारा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. आपले नवनवीन फोटोशूट ती तिच्या इन्टाग्राम पेजवर कायमच शेअर करत आली आहे. सध्या तिनं नवीन फोटोशूट चर्चाचा विषय ठरतो आहे.