Budhaditya Yog : 'बुधादित्य राजयोग'चा 31 मार्चपर्यंत प्रभाव, 'या' राशींची लोक होणार मालामाल
Budhaditya Yog : अवकाशात वेळोवेळी ग्रहांचं संक्रमण होतं असतं. ही एक खगोलशास्त्रीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात याला बरं महत्त्व आहे. ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो त्याला ग्रह गोचर असं म्हणतात. सध्या कुंडलीत 'बुधादित्य राजयोग' तयार झाला आहे. याचा परिणाम काही राशींना आर्थिक लाभ होणार आहे.
Budhaditya Yog : ज्योतिषशास्त्रानुसार 31 मार्चपर्यंत शुभ योग घडून आला आहे. कुंडलीत 'बुधादित्य राजयोग' तयार झाला आहे. त्यामुळे अनेक राशींना याचा जबरदस्त फायदा होणार आहे. 12 पैकी 5 राशींवर या योगामुळे तुफान फायदा होणार आहे. त्यांचा आयुष्यातील हा सर्वात जबरदस्त काळ असणार आहे.