मुलाच्या जन्मापासून दरमहा करा 'इतकी' गुंतवणूक, 22 व्या वर्षी बनेल करोडपती!

Jun 02, 2024, 14:45 PM IST
1/9

मुलाच्या जन्मापासून दरमहा करा 'इतकी' गुंतवणूक, 22 व्या वर्षी बनेल करोडपती!

Child Care Plan financial planning for childrens Future Mutual Fund Investment Tips

बाळ जन्माला आल्यापासून आई-वडिलांना त्याच्या भविष्याची चिंता सुरु होते. त्याचे शिक्षण कसे होईल? भविष्य कसे असेल? असे प्रश्न पालकांना पडतात. यासाठी गुंतवणूक करायला पालक सुरुवात करतात. 

2/9

गुंतवणूक

Child Care Plan financial planning for childrens Future Mutual Fund Investment Tips

मुलाशी संबंधित खर्चाची चिंता टाळायची असेल तर मूल जन्माला आल्यापासून त्याच्यासाठी रक्कम बाजुला करायला हवी. अशा ठिकाणीही गुंतवणूक करावी जिथून परतावाही चांगला मिळतो.

3/9

21 वर्षे होईपर्यंत तुम्ही 57 लाख

Child Care Plan financial planning for childrens Future Mutual Fund Investment Tips

तुमच्या मुलाचा जन्म होताच तुम्ही दरमहा 5 हजार रुपये गुंतवणुकीला सुरुवात केली तर तुमच्या मुलाचे वय 21 वर्षे होईपर्यंत तुम्ही 57 लाख रुपये गोळा केलेले असतील. 

4/9

उच्च शिक्षण

Child Care Plan financial planning for childrens Future Mutual Fund Investment Tips

या रकमेतून तुम्ही तुमच्या मुलाचे उच्च शिक्षण सहज करून घेऊ शकता आणि त्याच्या वैवाहिक खर्चही पूर्ण होऊ शकतो. 

5/9

लखपती बनवण्याचे स्वप्न

Child Care Plan financial planning for childrens Future Mutual Fund Investment Tips

म्युच्युअल फंडामध्ये एसआयपी हा यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. तुमच्या मुलाला लखपती बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करु शकता.

6/9

SIP गुंतवणूक

Child Care Plan financial planning for childrens Future Mutual Fund Investment Tips

मुलांसाठी भरीव निधी जमा करण्यासाठी तुम्ही म्युच्युअल फंड SIP किंवा पद्धतशीर गुंतवणूक योजना निवडू शकता.

7/9

1 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी

Child Care Plan financial planning for childrens Future Mutual Fund Investment Tips

दरमहा केवळ 10,000 रुपयांची बचत करून 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी गोळा केला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला गुंतवणूकीत सातत्य ठेवायला हवे.

8/9

गुंतवणुकीच्या उद्दिष्ट

Child Care Plan financial planning for childrens Future Mutual Fund Investment Tips

मुलांचे भविष्य लक्षात घेऊन आणि वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टांनुसार प्लान्स पाहायला मिळतात. ज्यामध्ये चिल्ड्रन्स गिफ्ट फंड, चिल्ड्रन्स ॲसेट्स प्लॅन आणि चिल्ड्रन्स करिअर प्लान या नावाचे प्लान्स म्युच्युअल फंड हाऊसद्वारे चालवले जातात.

9/9

डेट बॉण्ड्सपेक्षा जास्त परतावा

Child Care Plan financial planning for childrens Future Mutual Fund Investment Tips

चाइल्ड केअर फंड हे बहुतेक हायब्रिड म्युच्युअल फंड असतात. यातील फंडाचा काही भाग डेट स्कीम किंवा सुरक्षित समजल्या जाणाऱ्या डेट बाँडमध्ये गुंतवला जातो तर कॉर्पसचा काही भाग डेट बॉण्ड्सपेक्षा जास्त परतावा देणाऱ्या इक्विटीमध्येही गुंतवला जातो.