आपल्याला कोरोना झाला होता की नाही, या लक्षणांच्या माध्यमातून असे ओळखा
कोरोना झाला हे कसे ओळखाल?
मुंबई : कोरोना विषाणूच्या (Coronavirus Symptoms) दुसर्या लाटेमुळे भारतामध्ये उद्रेक झाला आहे. गेल्या 10 दिवसांपासून दररोज 1 लाखाहून अधिक नवीन संक्रमित रुग्ण नोंदविले गेले आहेत. संशोधकांच्या मते अशी काही संकेत आहेत ज्याच्या आधारे असे म्हटले जाऊ शकते की एकाद्या व्यक्तीला कोरोना होऊन गेला. परंतु त्याला ते देखील माहीत पडलेले नाही. डॉक्टरांच्या मते, यापैकी काही लक्षणे दिर्घ कोविडच्या रुपात कित्येक महिन्यांपर्यंत टिकून राहू शकतात.
1/6
'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, डॉक्टर आणि तज्ज्ञ सांगतात की, चांगल्या लोकांनाही कोरोना होऊन गेला आहे. अशा लोकांची संख्या जास्त आहे. ज्यांना एखाद्या विषाणूची लागण झाली परंतु ते त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आलेली नाही. किंवा त्यांनी चाचणी न केल्यामुळे तसेच त्यांची तपासणी झालेली नाही. कोणत्याही प्रकारचे लक्षणे दिसून आलेली नाहीत. कोरोना विषाणूच्या या दुसर्या लाटेमध्ये, बहुतेक प्रकरणे लक्षणसूचक असतात, ज्यात पोटदुखी, डोकेदुखी, सर्दी आणि ताप याव्यतिरिक्त गुलाबी डोळा अशी विचित्र लक्षणे आढळतात. त्याचवेळी, गतवर्षी अशी लक्षणे नसलेले अधिक एम्म्प्टोमॅटिक रुग्ण होते.
2/6
बहुतेकवेळा, व्हायरल इन्फेक्शनमुळे डोळे लाल होतात किंवा डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह. पण डोळे लाल होणे, पाणी येणे हे कोविड -19 चे लक्षण असू शकते. तथापि, कोरोना संसर्ग झाल्याने केवळ डोळे लाल होणार नाहीत तर ताप किंवा डोकेदुखीसारख्या लक्षणांचा समावेश असतो. अशा परिस्थितीत, जर आपणास यापूर्वी असे घडले असेल तर ते कोरोना संसर्गाचे लक्षण असू शकते.
3/6
खूप थकल्यासारखे वाटणे देखील कोविड -19चे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला असे वाटले असेल की तुम्ही खूप थकवा जाणवत आहात आणि आपण आपले दैनंदिन काम त्या पद्धतीने करु शकत नाही आणि तुम्हाला संपूर्ण शरीरावर वेदना होत आहेत आणि ते देखील 3-4- दिवस. आपल्याला कोरोना संसर्ग झाल्याचे सूचित आहे. ते तुम्हाला माहितही नाही.
4/6
कोरोना संसर्गामुळे, लोकांच्या स्मृतीवर आणि संज्ञानात्मक क्षमतेवर देखील परिणाम होत आहे. या व्यतिरिक्त काही लोकांना कन्फ्यूजन, असंतुलन आणि एकाग्र होण्यास अडचण यासारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. या स्थितीस वैद्यकीय संज्ञेमध्ये ब्रेन फॉग असे म्हणतात. अशा परिस्थितीत, जर आपल्याला असे वाटत असेल की आपल्याकडे लक्ष केंद्रित करण्यात समस्या येत आहे, आपण गोष्टी लक्षात ठेवण्यास सक्षम नाही, तर हे कोरोना संसर्गामुळे देखील होऊ शकते.
5/6
6/6