Wedding Lehenga: दीपिका, कियारा की प्रियंका; सगळ्यात महागडा लेहेंगा कोणाचा?

Weddings in Bollywood: गेल्या अनेक दिवसांमध्ये बॉलिवूडमध्ये वेडिंग सिझनचा मोहोल आहे त्यामुळे सेलिब्रेटींच्या (Celebrity Wedding Lehenga) कपड्यांकडेही अनेकांचे लक्ष लागलेले असते. त्यातून अभिनेत्रींच्या लेहेंग्यांची तर सर्वाधिक चर्चा होताना दिसते. 

Feb 15, 2023, 18:55 PM IST

Bollywood Actresses Most Expensive Lehenga: सध्या बॉलिवूडमध्ये लगीनघाई पाहायला मिळते आहे त्यामुळे सेलिब्रेटींच्या महागड्या वेडिंग (Most Expensive Weddings in Bollywood) सोहळ्याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले असते. बॉलिवू़डमध्ये गेल्या पाच एक वर्षांत एकापाठोपाठ एक लग्नसोहळे झाले आहेत. त्यात प्रियंका चोप्रापासून, कियारा अडवाणी, दीपिका पादूकोन, कतरिना कैफ या बड्या अभिनेत्रींच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यात त्यांच्या वेडिंग लेहेंग्यानं (Wedding Lehenga) सगळ्यांचेच लक्ष वेधले. परंतु तुम्हाला माहितीये का की या चौघींमध्ये सगळ्यात महागडा लेहेंगा कोणी घातला होता? 

1/7

Wedding Lehenga: दीपिका, कियारा की प्रियंका; सगळ्यात महागडा लेहेंगा कोणाचा?

wedding news in marathi

अभिनेत्रींच्या सौंदर्यांत भर घातला तो त्यांच्या अप्रतिम सुंंदर आणि कलरफुल अशा लेहेंग्यांनी. प्रियंका चोप्रा, आलिया भट्ट, सोनम कपूर, कतरिना कैफ, दीपिका पादूकोण यांच्यापैंकी सर्वात महागडा कोणी घातला होता. 

2/7

Wedding Lehenga: दीपिका, कियारा की प्रियंका; सगळ्यात महागडा लेहेंगा कोणाचा?

wedding entertainment

समोर आलेल्या माहितीनुसार, सर्व अभिनेत्रींनी भारीतले भारी लेहेगा - चोळी घातले होते. त्यातून सर्वांच्याच लेहेंग्यांची किंमत ही दहा लाखाच्या खाली तर अजिबातच नव्हती. 

3/7

Wedding Lehenga: दीपिका, कियारा की प्रियंका; सगळ्यात महागडा लेहेंगा कोणाचा?

wedding news

सब्यासाची मुखर्जीनं डिझाईन केलेला लाल रंगाचा प्रियंका चोप्राचा लेहेंगा हा 18 लाखांचा होता. अनुष्का शर्माचा तब्बल 30 लाखांचा लेहेंगा होता. 

4/7

Wedding Lehenga: दीपिका, कियारा की प्रियंका; सगळ्यात महागडा लेहेंगा कोणाचा?

wedding lehenga

कतरिना कैफचा लेहेंगा हा 17 लाखांचा तर दीपिका पादूकोणचा लेंहेंगा हा 12 लाखांचा होता. 

5/7

Wedding Lehenga: दीपिका, कियारा की प्रियंका; सगळ्यात महागडा लेहेंगा कोणाचा?

wedding news

अभिनेत्री काजल अग्रवालचा लेहेंगा हा सर्वात कमी कमीतीचा होता. 5 लाखांची त्याची किंमत होती. आलियाची साडी ही 50 लाखांची होती. 

6/7

Wedding Lehenga: दीपिका, कियारा की प्रियंका; सगळ्यात महागडा लेहेंगा कोणाचा?

celebrity wedding

परंतु कियारा नाही, कतरिना नाही, प्रियंका नाही वा दीपिका नाही. सर्वात महागडा लेहेंगा हा सोनम कपूरचा होता. 

7/7

Wedding Lehenga: दीपिका, कियारा की प्रियंका; सगळ्यात महागडा लेहेंगा कोणाचा?

wedding

तुम्हालाही ऐकून आश्चर्य वाटलेच असेल. तर हाे, सोनम कपूरचा लेहेंगा हा चक्क 90 लाखांचा होता.