लॉकडाऊन ४.० : वाहतूक कोंडी पाहून म्हणाल, अरे काय चाललंय काय?

May 19, 2020, 17:33 PM IST
1/5

लॉकडाऊन ४.० : वाहतूक कोंडी पाहून म्हणाल, अरे काय चाललंय काय?

देशभरात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. कोरोना विषाणूशी सारा देश गेल्या कित्येक दिवसांपासून लढत आहे. त्यातच प्रतिबंधात्मक पाऊल म्हणून लॉकडाऊनही घोषित करण्यात आला.   

2/5

लॉकडाऊन ४.० : वाहतूक कोंडी पाहून म्हणाल, अरे काय चाललंय काय?

पहिले तीन टप्पे पार केल्यानंतर आता चौथ्या टप्प्यामध्ये बऱ्याच ठिकाणांवर लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत

3/5

लॉकडाऊन ४.० : वाहतूक कोंडी पाहून म्हणाल, अरे काय चाललंय काय?

पण, नियम शिथिल केले असले तरीही यामध्ये नागरिकांनी सावगिरी बाळगणंही तितकंच आवश्यक आहे. ज्याच्या अगदी विरुद्ध चित्र दिल्लीमध्ये पाहायला मिळालं. 

4/5

लॉकडाऊन ४.० : वाहतूक कोंडी पाहून म्हणाल, अरे काय चाललंय काय?

एकिकडे तब्बल दोन दिवसांनी दिल्लीतील दुकानं आणि मार्केट सुरु झाले आहेत. त्या ठिकाणी ग्राहकांची अपेक्षित गर्दी नाही. 

5/5

लॉकडाऊन ४.० : वाहतूक कोंडी पाहून म्हणाल, अरे काय चाललंय काय?

पण, दिल्लीतील रस्त्यांवर मात्र वाहनांची बरीच गर्दी दिसू लागली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिल्लीतील याच वाहतूक कोंडीचे काही फोटो पोस्ट केले आहेत. जे पाहता, नियमांची पायमल्ली करण्यात अनेकजणांना महारथ आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. (छाया सौजन्य- एएनआय)