/marathi/photos/samantha-ruth-prabhu-naga-chaitanya-wedding-photo-viral/866287 PHOTO :दुसऱ्यांदा बोहल्यावर चढण्यासाठी तयार असलेल्या नागा चैतन्यचे समांथासोबतच्या लग्नातील आठवणी VIRAL PHOTO :दुसऱ्यांदा बोहल्यावर चढण्यासाठी तयार असलेल्या नागा चैतन्यचे समांथासोबतच्या लग्नातील आठवणी VIRAL

दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. यांच्या लग्नाच्या कार्यक्रमातील अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. या सगळ्यात आता नागा चैतन्य आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी समांथा यांच्या लग्नाचे फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Gallery 866287 1733126778 PHOTO :दुसऱ्यांदा बोहल्यावर चढण्यासाठी तयार असलेल्या नागा चैतन्यचे समांथासोबतच्या लग
/marathi/photos/2023-bollywood-biggest-flop-film-ganapath-earned-only-13-cr-in-200-cr-budget/866276 2023 चा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट.. 200 कोटींपैकी केली केवळ 13 कोटींची कमाई, रेटिंग फक्त 2.7 2023 चा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट.. 200 कोटींपैकी केली केवळ 13 कोटींची कमाई, रेटिंग फक्त 2.7

2023 Bollywood Biggest Flop Film: गेल्या वर्षीही असा एक मेगा बजेट चित्रपट प्रदर्शित झाला होता, जो बॉक्स ऑफिसवर मोठा फ्लॉप ठरला.

Gallery 866276 1733124514 2023 चा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट.. 200 कोटींपैकी केली केवळ 13 कोटींची कमाई
/marathi/photos/cheapest-premium-compact-suv-arrived-booking-started-know-skoda-kylaq-price-features-and-specifications-check-photos/866262 सनरुफ, 6 Air बॅग, भन्नाट फिचर्स अन्..; अवघ्या 11 हजारात बूक करा सर्वात स्वस्त SUV! किंमत फक्त.. सनरुफ, 6 Air बॅग, भन्नाट फिचर्स अन्..; अवघ्या 11 हजारात बूक करा सर्वात स्वस्त SUV! किंमत फक्त..

Cheapest Premium Compact SUV: तुम्ही सुद्धा परवडणाऱ्या किंमतीत दमदार फिचर्स असणारी आधुनिक कार शोधत असाल तर हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरु शकतो यात शंका नाही. आजपासूनच बुकींग सुरु झालेली ही 'स्कोडा'ची कार आहे तरी कशी आणि तिची किंमत किती आहे ते जाणून घ्या...

Gallery 866262 1733123595 सनरुफ, 6 Air बॅग, भन्नाट फिचर्स अन्..; अवघ्या 11 हजारात बूक करा सर्वात स्वस्त SUV
/marathi/photos/mukesh-ambani-daughter-isha-ambani-salary-revealed/866205 मुकेश अंबानींची लेक ईशाही रिलायन्समध्ये कर्मचारीच; मिळतो 'इतका' पगार मुकेश अंबानींची लेक ईशाही रिलायन्समध्ये कर्मचारीच; मिळतो 'इतका' पगार

Mukesh Ambani daughter Isha Ambani Salary revealed : मुकेश अंबानी यांच्या लेकीला रिलायन्स उद्योग समुहाकडून किती पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल हैराण. 

Gallery 866205 1733113163 मुकेश अंबानींची लेक ईशाही रिलायन्समध्ये कर्मचारीच; मिळतो 'इतका' पगार
/marathi/photos/new-traffic-rules-in-maharashtra-these-people-have-to-pay-1000-rs-know-in-details/866194 New Traffic Rules: आता 100-200 नाही चालणार! 2 व्हिलरवर असताना 'या' चुका केल्यास 1000 रुपये दंड New Traffic Rules: आता 100-200 नाही चालणार! 2 व्हिलरवर असताना 'या' चुका केल्यास 1000 रुपये दंड

New Traffic Rules In Maharashtra: राज्यामधील वाहतुकीच्या नियमांमध्ये केलेल्या बदलांनुसार अधिक दंड आकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नेमका कशासाठी किती दंड असणार आहे जाणून घेऊयात...

Gallery 866194 1733112618 आता 100-200 ने काम नाही चालणार! Bike वरील 'या' चुकांसाठी थेट 1000 रुपये दंड
/marathi/photos/loan-against-gold-jewellery-by-banks-grown-by-more-than-50-percent-rbi-report-know-2-main-reasons/866181 RBI ची Gold Loan संदर्भात धक्कादायक आकडेवारी! मागील 7 महिन्यांत सोनं गहाण ठेऊन...; 2 कारणंही सांगितली RBI ची Gold Loan संदर्भात धक्कादायक आकडेवारी! मागील 7 महिन्यांत सोनं गहाण ठेऊन...; 2 कारणंही सांगितली

Loans Against Gold Jewellery: देशातील बँकांची बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या आकडेवारीमध्ये ही थक्क करणारी माहिती समोर आली आहे. नेमकं काय म्हटलं आहे आरबीआयने आणि सोनं गहाण ठेवून भारतीयांनी किती कर्ज घेतलं आहे पाहूयात...

 

Gallery 866181 1733117722 RBI ची Gold Loan संदर्भात धक्कादायक आकडेवारी! मागील 7 महिन्यांत सोनं गहाण ठेऊन...
/marathi/photos/a-hidden-hill-station-between-ratnagiri-and-kolhapur-ratnagiri-kolhapur-amba-ghat-kolhapur-tour-ratnagiri-tour-konkan-tour-maharashtra-tourism/866141 रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या मधोमध असलेलं छुप हिलस्टेशन; महाराष्ट्रातील थंड हवेच्या पर्यटनस्थळांना देत टक्कर रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या मधोमध असलेलं छुप हिलस्टेशन; महाराष्ट्रातील थंड हवेच्या पर्यटनस्थळांना देत टक्कर Gallery 866141 1733077525 रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या मधोमध असलेलं छुप हिलस्टेशन
/marathi/photos/traffic-rules-slippers-while-bike-ride-fine-chalan-marathi-news/866099 चप्पल घालून बाईक चालवल्यास ट्रॅफिक पोलीस चलान कापतात? 'हा' नियम तुम्हाला माहिती असायला हवा चप्पल घालून बाईक चालवल्यास ट्रॅफिक पोलीस चलान कापतात? 'हा' नियम तुम्हाला माहिती असायला हवा

अनेकदा चलान का कापले गेले? हेच बाईकस्वारांना कळत नाही. बरेच लोक चप्पल घालून बाईक चालवताना दिसतात. पण चप्पल घालून दुचाकी चालवल्यास तुमच्यावर चलान जारी केले जाऊ शकते का? याबाबत वाहतूक नियम काय आहे? याबद्दल जाणून घेऊया.

Gallery 866099 1733060356 चप्पल घालून बाईक चालवल्यास ट्रॅफिक पोलीस चलान कापतात? 'हा' नियम तुम्हाला माहिती असाय
/marathi/photos/what-is-the-full-form-of-oyo-what-was-the-name-before-oyo/866068 OYO चा फुल फॉर्म तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या OYO चा फुल फॉर्म तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या Gallery 866068 1733050801 OYO चा फुल फॉर्म तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या
/marathi/photos/chanakya-niti-women-should-not-stay-at-home-for-long-after-marriage-know-reason/866051 Chanakya Niti:लग्नानंतर महिलांनी माहेरी जास्त दिवस का थांबू नये? जाणून घ्या कारण Chanakya Niti:लग्नानंतर महिलांनी माहेरी जास्त दिवस का थांबू नये? जाणून घ्या कारण

चाणक्य नीतीमध्ये कुटुंब, नातेसंबंध, समाज आणि वैयक्तिक जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या शिकवणींचा समावेश असतो.

Gallery 866051 1733047686 Chanakya Niti:लग्नानंतर महिलांनी माहेरी जास्त दिवस का थांबू नये? जाणून घ्या कारण
/marathi/photos/44-years-old-starkid-belong-to-superstars-family-debut-at-the-age-of-44-beat-kareena-and-karisma-in-beauty/866029 सुपरस्टार्सच्या घराण्यातून येणाऱ्या 'या' स्टारकिडचं वयाच्या 44 व्या वर्षी OTT वर पदार्पण, सुंदरतेत करीना-करिश्माला देते टक्कर सुपरस्टार्सच्या घराण्यातून येणाऱ्या 'या' स्टारकिडचं वयाच्या 44 व्या वर्षी OTT वर पदार्पण, सुंदरतेत करीना-करिश्माला देते टक्कर

इंडस्ट्रीमध्ये अनेक सुपरस्टार्स असे आहेत ज्यांच्या मुलांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्या ऐवजी दुसऱ्या क्षेत्रात नशिब आजमावलं. त्यापैकी काही स्टार किड्सनं यशाचं शिखर गाठलं आहे तर काही स्टार किड्सला इथे यश मिळालंच नाही. तर आपण अशा एका स्टारकिडविषयी जाणून घेणार आहोत. जिनं इंडस्ट्रीपासून स्वत: ला दूर ठेवलं आणि वयाच्या 44 व्या वर्षी ओटीटीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 

Gallery 866029 1733043947 सुपरस्टार्सच्या घराण्यातून येणाऱ्या 'या' स्टारकिडचं वयाच्या 44 व्या वर्षी OTT वर पदा
/marathi/photos/weekly-horoscope-2-to-8-december-2024-check-weekly-horoscope-astrology-predictions-zodiac-signs-saptahik-rashi-bhavishya-in-marathi-margashirsha-2024/866014 Weekly Horoscope : डिसेंबरचा पहिला आठवडा 'या' लोकांसाठी तिप्पट नफासह करिअरमध्ये प्रगतीचा; पाहा मेष ते मीन राशीभविष्य Weekly Horoscope : डिसेंबरचा पहिला आठवडा 'या' लोकांसाठी तिप्पट नफासह करिअरमध्ये प्रगतीचा; पाहा मेष ते मीन राशीभविष्य

Weekly Horoscope 2 to 8 december 2024 in Marathi : डिसेंबर हा या वर्षातील शेवटचा महिना. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्याची सुरुवात मराठीतील महिना मार्गशीर्षने होतंय. त्यासोबत या आठवड्यात शुक्र आणि मंगळ ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. अशा स्थितीत कर्क आणि तूळ राशीसह 5 राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत जबरदस्त फायदा होणार आहे.  प्रगतीसह व्यवसायासाठी तुम्ही ज्या योजनांवर काम करत आहात त्यांना अपेक्षित यश मिळणार आहे. नोकरदार लोकांसाठी हा आठवडा थोडा आरामदायी असून तुमच्यावरील कामाचा ताण थोडा कमी होणार आहे. एकंदीत मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असेल जाणून घ्या ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून 

Gallery 866014 1733043681 Weekly Horoscope : डिसेंबरचा पहिला आठवडा 'या' लोकांसाठी तिप्पट नफासह करिअरमध्ये प्रग
/marathi/photos/jay-shah-join-as-icc-president-from-december-1st-know-his-salary/866003 ICC President Salary: स्वागत नही करोगे हमारा! ICC च्या अध्यक्षपदी जय शाह आजपासून रुजू, मिळणार एवढं मानधन ICC President Salary: स्वागत नही करोगे हमारा! ICC च्या अध्यक्षपदी जय शाह आजपासून रुजू, मिळणार एवढं मानधन

Jay Shah ICC Chairman : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी 1 डिसेंबर पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे.  ऑगस्ट महिन्यात त्यांची आयसीसीच्या अध्यक्ष पदासाठी निवड झाली होती. मात्र आयसीसीचे तत्कालीन अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपत असल्याने जय शाह यांचा कार्यकाळ हा 1 डिसेंबर पासून सुरु झाला. आयसीसीचे अध्यक्षपद भूषविणारे जय शाह हे पाचवे भारतीय ठरले आहेत.  

Gallery 866003 1733144871 स्वागत नाही करोगे हमारा! ICC च्या अध्यक्षपदी जय शाह आजपासून रुजू
/marathi/photos/these-are-the-5-cheapest-cng-cars/865983 भरपूर स्पेस, दमदार मायलेज, 'या' आहेत 5 स्वस्त CNG कार भरपूर स्पेस, दमदार मायलेज, 'या' आहेत 5 स्वस्त CNG कार

प्रत्येक कार प्रेमींना गाडीमध्ये भरपूर स्पेस आणि जास्त मायलेज देणारी कार हवी असते. अशाच कमी किंमतीमधील 5 CNG कारबद्दल जाणून घ्या सविस्तर

Gallery 865983 1733040782 भरपूर स्पेस, दमदार मायलेज, 'या' आहेत 5 स्वस्त CNG कार
/marathi/photos/ranbir-kapoor-and-daughter-raha-wears-team-jersey-to-cheer-football-team/865951 Photo : फुटबॉल मॅच पाहण्यासाठी पोहोचलं कपूर कुटुंब; रणबीरसोबत टीमला चीअर करताना दिसली राहा Photo : फुटबॉल मॅच पाहण्यासाठी पोहोचलं कपूर कुटुंब; रणबीरसोबत टीमला चीअर करताना दिसली राहा

काल 30 नोव्हेंबर शनिवारी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे दोघं त्यांची लेक राहासोबत फुटबॉल मॅच पाहण्यासाठी गेले होते. रणबीर फुटबॉलचा किती मोठा चाहता आहे हे सगळ्यांना ठावूक आहे. त्याशिवाय रणबीर हा एका टीमचा मालक देखील आहे. यावेळी तो त्याची लेक राहासोबत त्याच्या टीमला चिअर करण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्यानं मॅचिंग जर्सी परिधान केली आहे. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. 

Gallery 865951 1733033335 Photo : फुटबॉल मॅच पाहण्यासाठी पोहोचलं कपूर कुटुंब; रणबीरसोबत टीमला चीअर करताना दिसल
/marathi/photos/know-about-the-biggest-income-tax-raid-in-india-cash-counted-with-36-machines-loaded-on-a-truck/865937 सर्वात मोठी Income Tax धाड! 36 मशिन्सने 10 दिवस मोजल्या नोटा, ट्रकने..; सापडलेली एकूण रक्कम.. सर्वात मोठी Income Tax धाड! 36 मशिन्सने 10 दिवस मोजल्या नोटा, ट्रकने..; सापडलेली एकूण रक्कम..

Biggest Income Tax Raid In India: तुम्ही आयकर विभागाच्या धाडींबद्दल अनेकदा ऐकलं असेल, वाचलं असेल मात्र भारतातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक काळ चालेली धाड कोणती होती माहितीये का? या धाडीत सापडलेले पैसे किती होते हे पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल...

 

Gallery 865937 1733030899 सर्वात मोठी Income Tax धाड! 36 मशिन्सने 10 दिवस मोजल्या नोटा; सापडलेली रक्कम...