पावसाळ्यात चुकूनही खाऊ नका वांग, नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

भरलेलं वांग, वांगी भात किंवा वाग्यांची भाजी खाणं बऱ्याच जणांना आवडतं. पण जर तुम्ही पावसाळ्यात वांग खात असाल तर सावधगिरी बाळगा.     

Jul 17, 2024, 15:26 PM IST
1/7

पावसाळ्यात आरोग्याच्या अनेक तक्रारी भेडसावतात. या दिवसात जीवजंतूंचं प्रमाण जास्त वाढलेलं असतं. 

2/7

सूर्यप्रकाश जास्त मिळत नसल्यानं पालेभाज्या आणि फळंभाज्यांना किड लागते. 

3/7

याचबरोबर वांग्यात अल्कलॉइड असतं, या अ‍ॅसिडचं प्रमाण पावसाळ्यात वाढतं. त्यामुळे याचा शरीरावर याचा गंभीर परिणाम होतो. 

4/7

याचबरोबर वांग्यात अल्कलॉइड असतं, या अ‍ॅसिडचं प्रमाण पावसाळ्यात वाढतं. त्यामुळे याचा शरीरावर याचा गंभीर परिणाम होतो. 

5/7

वांग्यातील अल्कलॉइडचं प्रमाण वाढल्याने शरीराला खाज सुटणं आणि पुरळ येणं या समस्या निर्माण होतात.  

6/7

वांग्याला पावसात किड लागते, त्यामुळे सुक्ष्म जीवजंतू पोटात गेल्याने उलट्यांचा त्रास होतो.   

7/7

ज्या व्यक्तींना दमा आणि अस्थमा सारखा श्वसनाचा आजार आहे ,अश्यांनी पावसाळ्यात वांगी खाणं टाळावं असा सल्ला डॉक्टर देतात.    (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)