... म्हणून उजव्या कुशीवर झोपू नये

May 05, 2018, 07:28 AM IST
1/6

do not sleep on your right sides says Chiropractor

लाईफस्टाईलमधील अनेक चूकीच्या सवयीमुळे आजकाल अकाली मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. झोप आरोग्यासाठी फायदेशीर आहे. परंतू ती योग्य स्थितीत घेणेही तितकेच आवश्यक आहे. 

2/6

do not sleep on your right sides says Chiropractor

do not sleep on your right sides says Chiropractor

पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी डाव्या कुशीवर झोपणं अधिक फायदेशीर  आहे. त्यामुळे पित्ताचा त्रास असणार्‍यांनी अवश्य डाव्या कुशीवर झोपावे. 

3/6

do not sleep on your right sides says Chiropractor

do not sleep on your right sides says Chiropractor

डाव्या कुशीवर झोपल्याने हृद्याचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते. हृद्याला होणारा रक्तपुरवठा सुरळीत होण्यासाठी डाव्या कुशीवर झोपणं अधिक फायदेशीर आहे. 

4/6

do not sleep on your right sides says Chiropractor

do not sleep on your right sides says Chiropractor

गरोदर स्त्रिया - डाव्या कुशीवर झोपल्याने पाठीवर आणि कंबरेवर दाब कमी पडतो. यामुळे गर्भाला होणारा रक्तपुरवठा सुरळीत होतो. बाळाच्या विकासासाठी गरोदर स्त्रियांंनी डाव्या कुशीवर झोपणं अधिक फायदेशीर ठरतंं.

5/6

do not sleep on your right sides says Chiropractor

do not sleep on your right sides says Chiropractor

घोरण्याची सवय तुम्हांला त्रासदायक आणि तुमच्या आजुबाजूच्या लोकांंना नाहक त्रासदायक ठरू शकते. पाठीवर झोपण्याच्या सवयीमुळेही घोरण्याची सवय वाढते. डाव्या बाजूला झोपल्याने घोरण्याचा त्रास आटोक्यात राहू शकतो.  

6/6

do not sleep on your right sides says Chiropractor

do not sleep on your right sides says Chiropractor

आरोग्याच्या समस्या आटोक्यात ठेवायच्या असतील उजव्या बाजूवर झोपणं टाळा.