वजन कमी करायचंय? मग 'हा' साधा आणि सोपा उपाय ट्राय केलात का?

लठ्ठपणा, पोटाच्या समस्या,  किडनीची समस्या, तोंडाचा दुर्गंध, कोरडी त्वचा यांसारख्या समस्यांवर वापरा 'हा' घरगुती उपाय म्हणजे समस्या होतील दुर.

Aug 25, 2022, 12:49 PM IST
1/5

लठ्ठपणा वाढतो

जेवण केल्यानंतर जर कमी पाणी पिल्याने भूक लागल्याची जाणीव सुरु होते आणि आपण जेवतो. यामुळे आपलं वजन वाढतं हे आपल्या लक्षातच येत नाही. म्हणून, पाणी पिण्याचं प्रमाण वाढवायला पाहिजे. यामुळे तुमचं वजन वाढणार नाही.

2/5

पोटाच्या समस्या वाढतात

कमी पाणी पिल्याने पोटाच्या समस्य निर्माण होतात. अपचन, कॉन्सटिपेशन, छातीत जळजळ होणे, त्याचबरोबर पोटाच्या संदर्भात इतर समस्याही कमी पाणी पिल्याने निर्माण होतात. 

3/5

किडनीची समस्या निर्माण होते

पाणी कमी पिल्यामुळे किडनी संदर्भात समस्या निर्माण होतात. यूरिम इंफेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. डिहायड्रेडच्या समस्येचं कारण कमी पाणी पिणंसुद्ध ठरु शकतं. 

4/5

तोंडातून दुर्गंध येतो

कमी पाणी पिल्याने तोंड कोरडं पडतं आणि यामुळे तोंडात बॅक्टेरिया तयार होतात. याच्या परिणाम असा होतो की, तोंडातून दुर्गंध येतो. या समस्येला दुर करण्यासाठी पाणी पिण्याचं प्रमाण वाढवायला हवं. 

5/5

त्वचा कोरडी होते

प्रत्येकाला स्वच्छ आणि ग्लो करणारी त्वचा आवडते. पण यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी याबद्दल माहिती नसते. पाणी पिण्याचं प्रमाण वाढवणे हा या समस्येसाठी उत्तम उपाय ठरु शकतो. उत्तम दर्जाच्या त्वचेसाठी दिवसाला 23 लिटर पाणी प्यायला हवं. (Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)