'रचिन रविंद्र CSK मध्ये हवा'; World Cup च्या पहिल्या सामन्यानंतर धोनीचा फ्लेमिंगला मेसेज

World Cup 2023 England vs New Zealand: अहमदाबादमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड दरम्यान वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा पहिला सामना झाला. या सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या फंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजीची पिसं काढली. त्यातही वर्ल्डकपमध्ये पदार्पण करणाऱ्या भारतीय वंशाच्या रचिन रविंद्रने केलेली धुलाईही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत राहिली. रचिनबद्दल सध्या असलेली सोशल मीडियावरील चर्चा पाहूयात...

| Oct 06, 2023, 08:40 AM IST
1/15

England vs New Zealand World Cup Top Memes

न्यूझीलंड आणि इंग्लंडदरम्यान वर्ल्डकप 2023 चा पहिला सामना एका अर्थाने एकतर्फी राहिला. न्यूझीलंडने हा सामना 14 ओव्हर आणि 9 विकेट्स राखून जिंकला.

2/15

England vs New Zealand World Cup Top Memes

न्यूझीलंडचे सलामीवीर डेव्हिड कॉनवे आणि रचिन रविंद्र यांनी दमदार खेळी करत 270 हून अधिक धावांची पार्टरनशीप करत विजय सुखकर केला. या दोघांनाही दमदार शतकं झळकावली.

3/15

England vs New Zealand World Cup Top Memes

डेव्हिड कॉनवेने नाबाद 151 धावा केल्या तर रचिन रविंद्रने नाबाद 123 धावा केल्या. या दोघांनी ज्या पद्धतीने इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली ते पाहता इंग्लंडच्या संघाला ट्रोल केलं जात आहे. रचिनची फलंदाजी असो किंवा डेव्हिड कॉनवेची स्फोटक खेळी असो सर्वच गोष्टींसंदर्भातील भन्नाट मिम्स व्हायरल झालेत त्यापैकीच काही मीम पाहूयात...

4/15

England vs New Zealand World Cup Top Memes

इंग्लंड माजी विजेता असेल घरी इथं नाही...

5/15

England vs New Zealand World Cup Top Memes

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड | 4 वर्षांमध्ये पडलेला फरक

6/15

England vs New Zealand World Cup Top Memes

2019 च्या वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पहिल्यांदा फलंदाजी केली असती तर...

7/15

England vs New Zealand World Cup Top Memes

अक्षय कुमारची इंग्लंडला गरज होती.

8/15

England vs New Zealand World Cup Top Memes

मुलं आणि मुली या सामन्याकडे कसं पाहतात...

9/15

England vs New Zealand World Cup Top Memes

भारतीय चाहत्यांची स्थिती : पुढला सामना इंग्लंड बांगलादेशविरुद्ध खेळणार असला तरी भारताचाही सामना न्यूझीलंडविरुद्ध धरमशालामध्ये होणार असल्याचं समजतं तेव्हा...

10/15

England vs New Zealand World Cup Top Memes

डेव्हिड कॉनवेचा आदर्श धोनी असल्यावर धावा तर होणारच...

11/15

England vs New Zealand World Cup Top Memes

सामन्याच्या सुरुवातीला न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांसमोर नांगी टाकली तेव्हा...

12/15

England vs New Zealand World Cup Top Memes

भारताच्या रविंद्र जडेजासमोर सर्वोत्तम रविंद्र असल्याचं सिद्ध करण्याचंही चॅलेंज.

13/15

England vs New Zealand World Cup Top Memes

रचिन रविंद्रची फलंदाजी पाहून महेंद्र सिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्जच्या स्टीफन फ्लेमिंगला केला मेसेज.

14/15

England vs New Zealand World Cup Top Memes

इंग्रजांनी पुन्हा भारत सोडण्याची वेळ आली आहे.

15/15

England vs New Zealand World Cup Top Memes

भारतीयांचं टेन्शन वाढलं कारण न्यूझीलंडविरुद्ध त्यांना धर्मशालामध्ये खेळायचं आहे.