Gita Jayanti 2023: आज 5160 वी गीता जयंती, तुमच्या प्रियजनांना या मंगलमय दिवसाच्या द्या खास शुभेच्छा

Gita Jayanti Wishes in Marathi: गीता जयंती मार्गशीर्ष महिन्यात साजरी केली जाते. हिंदु धर्मात गीता जयंतीला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, महाभारताचे युद्ध सुरू असताना भगवान कृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेचा सार सांगितले होते. हा दिवस मार्गशीष शुक्ल पक्षातील एकादशीचा दिवस होता. म्हणून दरवर्षी या तिथीला गीता जयंती साजरी केली जाते.

| Dec 22, 2023, 09:52 AM IST
1/8

Gita Jayanti Wishes in Marathi Motivational Quotes Whatsaap Status

Gita Jayanti Wishes in Marathi Motivational Quotes Whatsaap Status

Gita Jayanti Wishes: भगवद्गीता हा पवित्र हिंदू ग्रंथ आहे. यंदा 22 डिसेंबर 2023 रोजी गीता जयंती साजरी केली जात आहे. यंदाची ही 5160वी गीता जयंती साजरी करण्यात येत असून वेद ऋषी व्यास आणि भगवान श्रीकृष्ण यांची विधीवत पूजा केली जाते. गीता जयंती निमित्त तुम्हीदेखील तुमच्या प्रियजनाना मराठीतून शुभेच्छा पाठवू शकता. 

2/8

गीता जयंतीच्या शुभेच्छा

Gita Jayanti Wishes in Marathi Motivational Quotes Whatsaap Status

तुमच्या इच्छा शक्तीच्या माध्यमातून स्वत:ला चांगले वळण द्या कधीही स्व: इच्छेने स्वत:ला  उध्वस्त करु नका हिच इच्छाशक्ती तुमचा मित्र किंवा शत्रू होऊ शकते श्रीमद भगवद गीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

3/8

गीता जयंतीच्या शुभेच्छा

Gita Jayanti Wishes in Marathi Motivational Quotes Whatsaap Status

निराश होऊ नकोस कमजोर तुझी वेळ आहे तू नाही  श्रीमद भगवद गीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

4/8

गीता जयंतीच्या शुभेच्छा

Gita Jayanti Wishes in Marathi Motivational Quotes Whatsaap Status

 क्रोधामुळं माणसाची बुद्धी भ्रष्ट होते, आणि भ्रष्ट बुद्धीमुळं तो स्वतःचेच नुकसान करुन बसतो श्रीमद् भगवद गीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

5/8

गीता जयंतीच्या शुभेच्छा

Gita Jayanti Wishes in Marathi Motivational Quotes Whatsaap Status

 लोकं म्हणतात माणूस रिकाम्या हाताने येतो  आणि रिकाम्या हाताने जातो, पण असं नाहीये माणूस भाग्य घेऊन येतो आणि कर्म घेऊन जातो गीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

6/8

गीता जयंतीच्या शुभेच्छा

Gita Jayanti Wishes in Marathi Motivational Quotes Whatsaap Status

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्  धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे गीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

7/8

गीता जयंतीच्या शुभेच्छा

Gita Jayanti Wishes in Marathi Motivational Quotes Whatsaap Status

मनुष्य आपल्या विश्वासाने बनतो जसा तो विश्वास ठवतो तसेच तो बनतो श्रीमद भगवद गीता जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

8/8

गीता जयंतीच्या शुभेच्छा

Gita Jayanti Wishes in Marathi Motivational Quotes Whatsaap Status

कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही, कारण कर्माचे फळ तर भोगावेच लागते