जवळच्या मित्र-मैत्रिणींना पाठवा मराठीतून एप्रिल फूल डेच्या खास शुभेच्छा आणि जोक्स

April Fool's Day 2024 Wishes And Messages In Marathi :  जगभरातील लोक 1 एप्रिल हा दिवस 'फूल डे' म्हणून साजरा करतात. या दिवशी प्रत्येकजण एकमेकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतो.

| Mar 31, 2024, 08:59 AM IST

April Fool : जगभरात1 एप्रिल हा दिवस 'एप्रिल फूल डे' म्हणून साजरा करतात.  प्रत्येकजण एकमेकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न या दिवशी करत असतो.. त्याचबरोबर अनेक देशांतील लोक 'फूल डे' ला शुभेच्छाही एकमेकांना देतात. एप्रिल फूल डेची सुरुवात कशी झाली, त्यामागचा इतिहास देखील रोमांचक आहे. लोकांच्या दृष्टीने हा दिवस एखाद्याची चेष्टा करण्याचा किंवा त्याला मूर्ख बनवण्याचा हा दिवस मानला जातो. आज प्रत्येकजण एकमेकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतो, जो इतरांना मूर्ख बनवण्यात यशस्वी होतो त्याला "एप्रिल फूल' म्हणतात. त्यामुळे आज या लेखात एप्रिल फूल डेचे काही शुभेच्छा आणि जोक्स मराठीतून आणले आहेत. तुम्ही हे जोक्स आणि शुभेच्छा आपल्या मित्रपरिवाराला किंवा जवळच्या व्यक्तीला पाठवू शकता. 

1/13

एप्रिल फूल दिवसाच्या शुभेच्छा

Happy April Fool Day 2024 Special Wishes

फजितीत फसवते, स्वत:लाच हसवते एप्रिलमध्येच कसे नेमके बघा उगवते – एक तारखेचे “एप्रिल फूल”  

2/13

एप्रिल फूल दिवसाच्या शुभेच्छा

Happy April Fool Day 2024 Special Wishes

FOOL ने FOOLAN च्या FOOLWARI मध्ये FOOL सह शुभेच्छा दिल्या आहेत, तु सर्वात जास्त BEAUTIFOOL WONDERFOOL आणि ColorFOOL असून सर्वांमधील FOOL’S आहेस Happy April Fool’s Day!

3/13

एप्रिल फूल दिवसाच्या शुभेच्छा

Happy April Fool Day 2024 Special Wishes

मूर्ख दिवसाच्या या पवित्र आणि पावन दिवसाला मूर्खांचे सरताज असणाऱ्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा! Happy April Fool’s Day!

4/13

एप्रिल फूल दिवसाच्या शुभेच्छा

Happy April Fool Day 2024 Special Wishes

सत्य 1: तुम्ही जीभ खालच्या ओठाला लावू शकत नाही. सत्य 2: हे वाचत असणारे नक्कीच असा करण्याचा प्रयत्न करत असणार HappY April Fool’s Day!

5/13

एप्रिल फूल दिवसाच्या शुभेच्छा

Happy April Fool Day 2024 Special Wishes

एक हृदय जे आज, उद्या आणि नेहमीच तुझ्यासाठी धडधडत असेल जास्त विचार नको करूस, ते तुझंच आहे, नाहीतर तुला जगता तरी येईल का?…Happy April Fool!

6/13

एप्रिल फूल दिवसाच्या शुभेच्छा

Happy April Fool Day 2024 Special Wishes

एप्रिल फूलच्या खूप खूप शुभेच्छा! आशा करतो आजचा दिवस हसण्या खिदळण्याचा जावो!

7/13

एप्रिल फूल दिवसाच्या शुभेच्छा

Happy April Fool Day 2024 Special Wishes

2 ऑक्टोबर – गांधीजींसाठी, 14 नोव्हेंबर – नेहरुंसाठी, 15 ऑगस्ट – देशासाठी, 1 एप्रिल – फक्त तुझ्यासाठी. Happy April Fool’s Day!

8/13

एप्रिल फूल दिवसाच्या शुभेच्छा

Happy April Fool Day 2024 Special Wishes

विमान येत आहे बघ लवकर… दिसले दिसले का? निघुन पण गेले वरती पाहायला हवे होते ना? मोबाईलमध्ये विमान येणार होते का? Happy April Fool’s Day!

9/13

एप्रिल फूल दिवसाच्या शुभेच्छा

Happy April Fool Day 2024 Special Wishes

1 एप्रिलला चार-चौघींना propose करून बघा पटल्या तर cool नाहीतर अगं ताई एप्रिल फूल

10/13

एप्रिल फूल दिवसाच्या शुभेच्छा

Happy April Fool Day 2024 Special Wishes

मनात तू आहेस स्वप्नात तू आहेस, माझ्या जीवनात ही तू आहेस,  आज ज्या मुलीला एप्रिल फूल बनवलं, ती पण फक्त तूच आहेस

11/13

एप्रिल फूल दिवसाच्या शुभेच्छा

Happy April Fool Day 2024 Special Wishes

तू चार्मिंग आहेस, तू इंटेलिजंट आहेस, तू क्युट आहेस, आणि मी? मी अशा अफवा पसरविणारा! Happy April Fool’s Day!

12/13

एप्रिल फूल दिवसाच्या शुभेच्छा

Happy April Fool Day 2024 Special Wishes

जेव्हा तुम्ही आरशा समोर जातात तेव्हा आरसा तुम्हाला पाहून म्हणतो Beautiful, Beautiful पण जेव्हा तुम्ही आरशापासून दूर जातात तेव्हा आरसा तुम्हाला पाहून म्हणतो April Fool, April Fool Happy April Fool’s Day!

13/13

एप्रिल फूल दिवसाच्या शुभेच्छा

Happy April Fool Day 2024 Special Wishes

तू 25% Fantastic आहेस तू 25% Outstanding आहेस, तू 25% Obedient आहेस, तू 25% Loving आहेस, थोडक्यात काय तर तू अगदी 100% FOOL आहेस. Happy April Fool’s Day!