अभिनेता रजनीकांत यांचे प्रेरणादायी विचार, यामुळेच ते ठरतात 'सुपरस्टार'

Happy Birthday Rajinikanth : सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांचा आज 73 वा वाढदिवस. रजनीकांत यांच व्यक्तिमत्तव कायमच प्रेरणादायी आहे. जाणून घ्या त्यांचे विचार

| Dec 12, 2023, 12:54 PM IST

Rajinikanth Motivational Quotes : साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांचा आज 73 वा वाढदिवस. रजनीकांत यांनी सिनेसृष्टीत स्वतःच वेगळं असं स्थान निर्माण केलंय. रजनीकांत यांचे विचारही प्रेरणादायी आहेत. या निमित्त जाणून घेऊया. 

1/9

रजनीकांत यांचे प्रेरणादायी विचार

Happy Birthday Rajnikanth Life Changing Quotes of Rajnikath That Motivate You in Marathi

कठीण परिश्रमाशिवाय काहीही मिळू शकत नाही. कष्टाशिवाय काहीही मिळणे योग्य नाही.

2/9

रजनीकांत यांचे प्रेरणादायी विचार

Happy Birthday Rajnikanth Life Changing Quotes of Rajnikath That Motivate You in Marathi

देव वाईट लोकांना खूप काही देतो पण शेवटी तो त्यांना अपयशी ठरतो. देव चांगल्या लोकांची खूप परीक्षा घेतो पण त्यांना कधीही निराश करत नाही.

3/9

रजनीकांत यांचे प्रेरणादायी विचार

Happy Birthday Rajnikanth Life Changing Quotes of Rajnikath That Motivate You in Marathi

देव तुम्हाला तितकाच शक्तिशाली वाटतो.जितका तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता

4/9

रजनीकांत यांचे प्रेरणादायी विचार

Happy Birthday Rajnikanth Life Changing Quotes of Rajnikath That Motivate You in Marathi

जेव्हा इच्छा संपल्या की शांतता सुरू होते

5/9

रजनीकांत यांचे प्रेरणादायी विचार

Happy Birthday Rajnikanth Life Changing Quotes of Rajnikath That Motivate You in Marathi

जिथे सृष्टी आहे तिथे निर्माताही असेल

6/9

रजनीकांत यांचे प्रेरणादायी विचार

Happy Birthday Rajnikanth Life Changing Quotes of Rajnikath That Motivate You in Marathi

एक आलिशान जीवन जगण्याची स्वप्ने पाहण्यात काहीच वाईट नाही. पण एक गोष्ट लक्षात तेव्हा त्याकरिता लालच होणे गरजेचं नाही कारण गरजा केव्हाही भागवता येतात, पण लालच कधीच पूर्ण होऊ शकत नाही

7/9

रजनीकांत यांचे प्रेरणादायी विचार

Happy Birthday Rajnikanth Life Changing Quotes of Rajnikath That Motivate You in Marathi

एक लालची पुरुष आणि रागीट स्त्री कधीही आनंदाने जगू शकत नाही.

8/9

रजनीकांत यांचे प्रेरणादायी विचार

Happy Birthday Rajnikanth Life Changing Quotes of Rajnikath That Motivate You in Marathi

मी गरीब म्हणून मरेन पण भित्रा म्हणून कधीच नाही.

9/9

रजनीकांत यांचे प्रेरणादायी विचार

Happy Birthday Rajnikanth Life Changing Quotes of Rajnikath That Motivate You in Marathi

जिथे सृष्टी आहे तिथे निर्माताही असेल.