बहुगुणी धणे; अनेक शारीरिक व्याधींवर मात करतं धण्याचं पाणी

स्वंयपाकघरातील मसाले जेवणाची लज्जत वाढवण्यासोबतच  'घरचा वैद्य' म्हणून देखील काम करतात. 

Jul 18, 2024, 15:23 PM IST
1/8

मसाल्यातील  घटक असण्यासोबतच धणे शारीरिक व्याधी देखील दूर करतात.

2/8

धण्यांचं पाणी पिणं आरोग्यादायी असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. 

3/8

पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी धण्याचं पाणी प्यावं. 

4/8

सतत गॅस होण्याची समस्या असल्यास धण्याचं पाणी प्यावं, यामुळे पचनसंस्था सुधारते. 

5/8

धण्यामध्ये व्हिटॅमिन के, सी आणि ए मात्रा मुबलक असते. त्यामुळे जर केस कोरडे पडणं, किंवा कोंडा झाल्यास  धण्याचं पाणी प्यावं. यामुळे केसांचं आरोग्य सुधारतं. 

6/8

धण्याच्या पाण्यामुळे लघवीला साफ होतं.  त्यामुळे  शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.   

7/8

धण्याच्या पाण्यामुळे लघवीला साफ होतं.  त्यामुळे  शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.   

8/8

मासिकपाळी सुरु असताना शरीराचं तापमान काही अंशी वाढतं.  धण्याचं पाणी प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)