PHOTO : मेकअप केला नाही तर सलमान खान कसा दिसतो? फोटो पाहून चाहते शॉकमध्ये

Salman Khan Viral Photo : दबंग भाईजान सल्लूमिया म्हणजे लाखो दिलो की धडकन सलमान खान...हा बॉलिवूडमधील मोस्ट एलिजिबल बॅचलर आहेत. वयाच्या 58 व्या वर्षीही तो चाहत्यांचा मनावर राज्य करतोय. 

| Aug 18, 2024, 11:16 AM IST
1/7

सलमान खानच्या फिटनेस पाहून चाहते वेडे होतात. तो असं काय करतो की, तो आजही एवढा तरुण दिसतो. पण आता त्याच वय वाढतंय.  

2/7

अशातच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये तो वृद्ध, वजन कमी झाल्यानंतर कसा दिसेल हे दाखवण्यात आलंय.

3/7

खरंतर बॉलिवूड स्टार बिनामेकअप कसे दिसतात हे पाहण्यासाठी चाहते औत्सुक असतात.

4/7

पण जेव्हा त्यांचे मेकअप न केले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात तेव्हा चाहत्यांना धक्का बसतो. 

5/7

सलमान खानचाही हा फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. हा एका कंटेट क्रिएटरने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केल्यानंतर तो व्हायरल झालाय. 

6/7

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, हा फोटो 75 वर्षीय सुहास जैन याचा असल्याचा कंटेट क्रिएटरचं म्हणण आहे. शिवाय तो सलमान खानसारखा दिसतो, असा त्याचा दावा आहे. 

7/7

तर सलमान खानचा फोटो AI द्वारे तयार केला आहे, असं भाकीत नेटकऱ्यांनी लावलाय.